Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दुकानासमोर गाडी लावली म्हणून व्यापाऱ्याला बेदम मारहाण; 9 जणांवर गुन्हा दाखल

आठवडा बाजारातील दुकानासमोर बुलेट गाडी का लावली म्हणून विचारणाऱ्या टेंभुर्णीतील मसाला विक्रेत्या व्यापाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिसात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 08, 2024 | 06:12 PM
Crime News: दुकानासमोर गाडी लावली म्हणून व्यापाऱ्याला बेदम मारहाण; 9 जणांवर गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

टेंभुर्णी : आठवडा बाजारातील दुकानासमोर बुलेट गाडी का लावली म्हणून विचारणाऱ्या टेंभुर्णीतील मसाला विक्रेत्या व्यापाऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करून दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध टेंभुर्णी पोलिसात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार दिनांक ४ रोजी सायंकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम राजू कांबळे यांचे टेंभूर्णी आठवडा बाजारात वेशीच्या समोरील पुलावर मसाला विक्रीचे दुकान होते. शुक्रवारी सायंकाळी यश जाधव व यश रामेश्वर सदाफुले यांनी दुकानासमोर बुलेट गाडी आडवी लावली. यावेळी गाडी समोर लावू नका असे सांगितले. त्यामुळे रागाने यश रामेश्वर सदाफुले, यश रामचंद्र जाधव, नामदेव मुंजाळ, रोहण शंकर पवार, कुशाल यात्वाप्पा साळुंखे, तेजस योगश जाधव, बाबा काळे, प्रदिप अशोक जाधव, जय रामेश्वर सदाफुले (सर्व रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांनी मारहाण केली.

नामदेवू मुंजाळ यांनी दगड डोक्यात मारला, तर कुश्शाल साळुंखे, बाबा काळे याने शुभमला मारहाण केली. त्याचे वडील राजू कांबळे हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही ढकलून देत जातीवाचक शिवीगाळ केली. कुशाल साळुंखे धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास करमाळा विभागाचे पोलीस अधिकारी अजित पाटील करीत आहेत.

टेंभूर्णी शहरात दहा ते वीस जणांच्या समुहाने एखाद्या कुटुंबातील नागरीकांना एकत्रित येवून कुटुंबावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये अनेक कुटुंबांना गावगुंडाचा फटका बसत असून यांची दादागिरी पोलिसांनी मोडीत काढावी, अशी मागणी टेंभूर्णीतील सर्वच स्तरातून होत आहे.

Web Title: A businessman was brutally beaten up for parking his car in front of the shop nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 06:12 PM

Topics:  

  • crime news
  • Tembhurni Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण
1

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?
3

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

Crime News Updates : आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक
4

Crime News Updates : आयुष कोमकर हत्याप्रकरणात मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.