Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण

नवी मुंबईतील कोपर खैरणे परिसरात दोन गटात कोयता आणि तलवारीने वार करण्यात आले यामुळे परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 09, 2025 | 06:07 PM
Navi Mumbai : जुन्या वादातून दोन गटांत तलवार, कोयत्याने एकमेकांवर हल्ला; परिसरात भितीचं वातावरण
Follow Us
Close
Follow Us:
  • जुन्या वादातून दोन गटांत तलवार तलवार, कोयत्याने वार
  • नवी मुंबई परिसरात भितीचं वातावरण
  • पोलीसांचा तपास सुरु

नवी मुंबई : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालताना पोलीस यंत्रणसमोर कायमच आव्हानं येत आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये रात्रीच्या सुमारास, जुन्यावादाच्या रागातून दोन गटांनी एकमेकांवर तलवार व कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत कोपरखैरणे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. तर एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Beed Crime: संतापजनक! परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार

जुन्या वादाच्या रागातून चार जणांनी दोघांवर वार केल्याची घटना घडली आहे. त्यापैकी चौघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे. कोपरखैरणे सेक्टर 19 मधील एकविरा वॉशिंग सेंटरच्या मागील बाजूस, चौघाजणांनी तलवार व कोयत्याने एकावर वार केल्याची घटना घडली आहे. राजेश जेजुरकर याच्यावर हर्षल भोसले, गोरख म्हात्रे, राज विद्यासागर, व इरफान शेख या चौघांनी धारदार कोयता व तलवारीने वारकऱ्याची घटना घडली आहे. जुन्यावादाच्या रागातून चौघांनी रात्रीच्या सुमारास राजेश जेजुरकर वर वार केले. आकाश नवघणे हा राजेश याला वाचण्यासाठी आला असता, आकाश वर देखील वार करण्यात आले. या वादात हर्षद भोसले, गोरख म्हात्रे, राज विद्यासागर व इरफान शेख हे चार जण जखमी झाले आहेत.

हर्षद भोसले, गोरख म्हात्रे, राजेश जेजुरकर व आकाश नवघरे हे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून, यांच्यावर मालमत्ता चोरी तसेच शारीरिक दुखापत केल्याबाबत गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. पोलिसांनी हर्षल भोसले, गोरख म्हात्रे, राज विद्यासागर, राजेश जेजुरकर, आकाश नवघणे या चौघांना अटक केली आहे तर इरफान शेख हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. हल्ल्यात वापरलेले हत्यार कोयता व तलवार पोलिसांनी जप्त केल्या असून, अटक आरोपींवर आयपीसी कलम 307, 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हीही बाजूने एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ल्यामागील जुन्या वादाच्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत. तसेच फरार आरोपी इरफान शेख याचा देखील शोध कोपरखैरणे पोलीस घेत आहेत.

Sangli Crime: गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत चाकू हल्ला, भांडण थांबवायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू; गाव बंदची हाक

 

Web Title: Navi mumbai two groups attack each other with swords and sickles over old dispute atmosphere of fear in the area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

तलाठ्याला मारहाणप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪
2

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
3

डोंबिवलीत आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Raigad News : अलिबाग–वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा; खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाचा इशारा
4

Raigad News : अलिबाग–वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा; खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.