Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघुशंकेच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, नेमकं काय काय घडलं?

लघुशंका करण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. ही घटना दिनांक १६ डिसेंबर रोजी सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2025 | 05:56 PM
लघुशंकेच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, नेमकं काय काय घडलं?

लघुशंकेच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, नेमकं काय काय घडलं?

Follow Us
Follow Us:

सांगोला : लघुशंका करण्याच्या किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. ही घटना दिनांक १६ डिसेंबर रोजी सांगोला शहरातील मुजावर गल्ली येथे घडली आहे. याबाबत, फिरदोस अल्लारखा खतीब (रा. मुजावर गल्ली, सांगोला) व पंडित बळीराम सुरवसे (रा. कडलास नाका, सांगोला) यांनी गुरुवार दिनांक १ जानेवारी रोजी सांगोला पोलिसात परस्परविरोधी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी पंडित सुरवसे, अमित सुरवसे, सुधीर वर्मा यांच्यासह दोघा अज्ञातांवर तसेच मोहसीन खतीब, अल्लारखा खतीब, मोहम्मद मुलाणी यांच्यासह पाच अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.

पंडित सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १६ डिसेंबर रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास संशयित मोहसीन खतीब, त्याचा भाऊ अल्लारखा खतीब, मोहमद मुलाणी इतर ४ ते ५ जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत तुला बघून घेतो असे सुरवसे यांना व त्यांचा मुलगा अमित सुरवसे यांना लोखंडी सळईने, हातांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तर फिरदोस अल्लारखा खतीब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खतीब यांच्या घराच्या बाजूला पंडित सुरवसे यांचा कामगार सुधीर वर्मा हा लघुशंका करीत होता. त्यावेळी खतीब यांच्या पतीने त्याला जाब विचारला असता पंडित सुरवसे, अमित सुरवसे, सुधीर वर्मा व अज्ञात दोघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : चोरट्याने ‘ॲपल’चे घड्याळ चोरले अन् घबाडच…; सासवड पोलिसांची धडक कारवाई

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: A clash between two groups has come to light in sangola taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक
1

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
2

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक
3

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
4

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.