Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: शिकवणीच्या नावाखाली घाणेरडा प्रकार! मौलवीकडून 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मौलवीनेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी मौलवीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 24, 2025 | 12:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • धार्मिक शिकवणीसाठी जात होती मुलगी
  • मौलवीने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • विरोध केल्यास दिली धमकी
उत्तर प्रदेश: एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मौलवीनेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी मौलवीला अटक करण्यात आली आहे. ही घटना तांडा येथील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाला पीडितेच्या कुटुंबीयांनी विरोध केल्यास तेव्हा त्यांना धमक्यांना सामोरे जावे लागले.

काय घडलं नेमकं?

पीडितेच्या कुटुंबियांच्या पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हंटले आहे की, रामपूर येथे राहणाऱ्या मौलवी यासीन हा मुलीला धार्मिक शिक्षण देत होता. मुलगी धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मौलवीकडे नेहमी जात होती. तिच्या 14 वर्षीय मुलीवर एका मौलवीने लैंगिक अत्याचार केला होता. जेव्हा पीडितेनं याबाबतची माहिती तिच्या कुटुंबाला सांगितली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मौलवीच्या सहकाऱ्यांनी तिला अनेकदा धमकावले देखील होते. पण तिला शांत राहण्याऐवजी कोणताही पर्याय नव्हता.

आरोपीला अटक?

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत मौलवी यासीन, त्याचा चुलत भाऊ शकील, पुतण्या आणि आठ जणांविरोधात एफआरआय दाखल केला आहे. पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली मौलवी यासीनच्या मुसक्या आवळल्या आहे. दरम्यान, पोलीस आता इतर काही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

आठवीच्या मुलीची छेडछाड; आरोपी अल्पवयीन, पोलिसांनी थेट चार मुलांच्या आईलाच केली अटक!

उत्तरप्रदेश येथील बदायू येथून एक अनोखी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांनी मुलीची छेड काढली, म्हणून पोलिसांनी आरोपींच्या आईला अटक केल्याचे समोर आले आहे. चांगले संस्कार दिले नाही असे म्हणत पोलिसांनी आईलाच अटक केल्याचे समोर आले आहे. या महिलांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आणि सब डिविजनल मॅजिस्ट्रेटसमोर हजर केले. कोर्टाने त्यांना खाजगी जातमुचलक्यावर जामीन दिला आहे.

काय नेमकं प्रकरण?

पीडित मुलीची काही मुले छेड काढत होते. तिने घडलला हा सगळा प्रकार आपल्या वडिलांना सांगितले. त्यांनतर कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठत या मुलांविरोधात
पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी अजय पाल सिंह म्हणाले की, हे आरोपी अल्पवयीन असून अल्पसंख्यांक समुदायातून येतात, ते शाळेत जात नाहीत, दिवसभर परिसरात फिरत राहतात. आरोपी मुले आणि पीडित मुलगी एकमेकांना वैयक्तिक ओळखत नाहीत. हे आरोपी अल्पवयीन आहेत म्हणून पोलिसांनी त्यांच्या आई वडिलांना नोटीस पाठवली होती. मुलांचे व्यवस्थतीत संगोपन न करणे आणि चांगले संस्कार न दिल्याबद्दल पोलिसांनी आरोपींच्या आईला अटक केली आहे. मुलांवर संस्कार करण्यास ते अयशस्वी ठरले त्यामुळे पोलिसांनी आईला अटक केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणी केला अत्याचार?

    Ans: मौलवीने केला अत्याचार

  • Que: मुलगी कश्यासाठी जात होती मौलवी कडे?

    Ans: धार्मिक शिक्षणासाठी जात होती.

  • Que: कुटुंबीयांनी विरोध केला काय घडलं?

    Ans: आरोपींनी धमकी देण्यास सुरुवात केली.

Web Title: A cleric sexually assaulted a 14 year old girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
4

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.