Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lawrence Bishnoi चा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई टोळीचा कट्टर शत्रू आणि दिल्लीचा 'छोटा डॉन' म्हणून ओळखला जाणारा हिमांशू भाऊ हा एका प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या टोळीने दिल्ली आणि हरियाणात अनेक हिंसक घटना घडवल्या आहेत. जाणून घ्या गँगस्टर हिमांशू भाऊ कोण आहे?

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2026 | 12:00 PM
Lawrence Bishnoiचा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

Lawrence Bishnoiचा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर! एल्व्हिश यादवच्या घरावर गोळीबार करणारा कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?

Follow Us
Follow Us:
  • लॉरेन्स बिश्नोईचा कट्टर शत्रू ते मोस्ट वॉन्टेड गँगस्टर!
  • कोण आहे ‘छोटा डॉन’ हिमांशू भाऊ?
  • लॉरेन्स बिश्नोईशी काय आहे वैर?
Lawrence Bishnoi: अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावरील गोळीबाराच्या घटनेनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) त्याच्या टोळीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचदरम्यान आणखी एक नाव समोर येते, ते म्हणजे गँगस्टर हिमांशू भाऊ…भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, गँगस्टर हिमांशू भाऊ याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. हिमांशू भाऊचे लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत वैर होते आणि अनेक मोठे गुन्हे करून तो फरार झाला होता. त्याची टोळी दिल्ली आणि हरियाणात सक्रिय होती आणि अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.

अखेरीस, त्याला अमेरिकेत एफबीआयने अटक केली असून, त्याला भारतात प्रत्यार्पित करण्याची तयारी सुरू आहे. अनेक प्रकरणांमध्ये हवा असलेला हिमांशू भाऊ अगदी लहान वयातच गुन्हेगारी जगताचा सूत्रधार बनला, ज्यामुळे त्याला ‘छोटा डॉन’ हे टोपणनाव मिळाले.

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

हिमांशू भाऊ कोण आहे?

हिमांशू भाऊने अगदी लहान वयात, अवघ्या १७ वर्षांच्या वयात गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. तो यापूर्वी बालसुधारगृहात होता. त्याला गुन्हे कसे करायचे आणि पळून कसे जायचे याची सर्व माहिती आधीपासूनच होती. २०२३ मध्ये, इंटरपोलने हिमांशू भाऊविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि एनआयएने त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह अनेक गुन्हे दाखल केले आहेत. २०२२ मध्ये, हिमांशू भाऊने हरियाणात २४ तासांच्या आत झालेल्या तीन खुनांची आणि एल्विश यादवच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली.

हिमांशू भाऊ हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा कट्टर शत्रू

हिमांशू भाऊ नीरज बावाना आणि बांबीहा गँगसोबत काम करत असे आणि त्यांच्या जवळचा होता. लॉरेन्स बिश्नोई गँगचे गोल्डी ब्रार गँगसोबत तीव्र वैर आहे. हिमांशू हा हरियाणातील रोहतक येथील रितोली गावचा रहिवासी असून, तो त्याच्या गावात हिमांशू रितोली या नावाने ओळखला जात होता.

बालसुधारगृहातून पलायन

हिमांशू सुमारे २० मुलांसह बालसुधारगृहातून पळून गेला. हरियाणामध्ये हिमांशूवर खून, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न यासह जवळपास ५० गुन्हे दाखल आहेत. एलविश यादव यांच्या घराबाहेरील गोळीबार, बर्गर किंगमधील खून आणि अनेक जिम मालकांवर गोळीबार करून खंडणी उकळणे यांसारख्या प्रकरणांमध्ये हिमांशू भाऊचे नाव समोर आले आहे. हिमांशू सुरुवातीला पोर्तुगालला पळून गेला आणि नंतर अमेरिकेतून भारतात एक टोळी चालवत होता. २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते.

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

Web Title: Who is gangster himanshu bhau lawrence bishnoi elvish yadav firing sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:00 PM

Topics:  

  • crime
  • Lawrence Bishnoi
  • police

संबंधित बातम्या

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती
1

child marriage: परंडा तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल; बालविवाहानंतर मुलगी गर्भवती

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास
2

Dharashiv Cyber Crime: गॅस कनेक्शन अपडेट करताना सावधान! APK फाइल पाठवून ज्येष्ठ महिलेचे ७ लाख ९६ हजार लंपास

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी
3

‘शाळेवर ग्रेनेड हल्ला, तर महालक्ष्मी रेसकोर्सवर बॉम्बस्फोट…’, मुंबईच्या महापौर कार्यालयाला पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले
4

MCOCA Action: बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ‘मकोका’चा दणका! आरटीआय कार्यकर्ता असल्याचा आव आणून धमकावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.