Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raja Sonam Raghuvanshi Case: मास्टरमाइंड सोनम रघुवंशीला झटका, शिलांग कोर्टने जामीन याचिका फेटाळली

राजा रघुवंशी हत्याकांडात आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला मोठा धक्का बसला आहे. शिलांग न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. हनीमूनदरम्यान पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 20, 2025 | 01:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मेघालयातील हनीमूनदरम्यान राजा रघुवंशीची हत्या
  • पत्नी सोनम आणि कथित प्रियकरासह कट रचल्याचा आरोप
  • शिलांग कोर्टाकडून सोनमचा जामीन अर्ज फेटाळला
राजा रघुवंशी हत्याकांड हे सगळ्यांना माहिती आहेच. देशभरात हा प्रकरण खूप गाजला होता. पत्नी सोनमनेच आपला पती राजाची हत्या केली. सोनमने आपल्या प्रियकरासोबत मिळून हत्येचा कट रचला आणि मेघालयमध्ये हनीमूनदरम्यान हत्या केली. ही घटना मे महिन्यात घडली. याप्रकरणी सोनम आणि तिच्या प्रियकर राज सिंह कुशवाहा याला अटक केली. आता याप्रकरणी मेघालयातील शिलांग न्यायालयाकडून सोनमला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने सोनमची जामिनीची याचिका फेटाळून लावली आहे.

Solapur Crime: इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडिलांचा फोन आला आणि…

७०० हुन अधिक पानांच्या आरोपपत्रात काय?

‘लाइव्ह लॉ’च्या अहवालानुसार, या प्रकरणात मेघालय पोलिसांनी ७०० हुन अधिक पानांचा आरोपपत्र दाखल केला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे की, राजा रघुवंशींची हत्या सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज सिंह कुशवाह यांनी मिळून आखली होती. या आरोपपत्रात भाड्याने सुपारी देऊन बोलावण्यात आलेल्या तीन कथित मारेकऱ्यांची नावेही नमूद आहेत. आकाश सिंह राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी असे नाव आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी आरोपींवर खुनाचे आरोप निश्चित केले आहेत.

हा प्रकरण कसा आला उघडकीस

सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांचा विवाह १२ मे रोजी झाला होता. हे जोडपे २३ मी रोजी मेघालायमध्ये हनीमूनदरम्यान बेपत्ता झाले. हे दोघे बेपत्ता झाल्यावर हा प्रकरण उघडकीस आला. नोंगियाट येथील एका होमस्टेमधून चेकआऊट करताना ते शेवटचे दिसले होते. काही दिवसांनी त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरारिम परिसरात बेवारस अवस्थेत आढळून आली.त्यानंतर बेपत्ता झाल्यानंतर सुमारे १० दिवसांनी, २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह पूर्व खासी हिल्समधील वेसावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत सापडला. राजाची पत्नी सोनम ही ८ जून पर्यंत बेपत्ता होती. ती उत्तरप्रदेशातील वाराणसी–गाझीपूर मुख्य रस्त्यावर एका ढाब्याजवळ आढळून आली. मेघालय पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, सोनम आणि 21 वर्षीय राज कुशवाहा हे दोघेही मिळून पतीच्या हत्येतील प्रमुख आरोपी असल्याचे मानले जात आहे.

Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजा रघुवंशीची हत्या कधी उघडकीस आली?

    Ans: हनीमूनदरम्यान बेपत्ता झाल्यानंतर 2 जून रोजी मृतदेह सापडल्यानंतर.

  • Que: या हत्याकांडाचा मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: राजा रघुवंशीची पत्नी सोनम रघुवंशी.

  • Que: न्यायालयाचा काय निर्णय झाला?

    Ans: शिलांग न्यायालयाने सोनमचा जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: A setback for mastermind sonam raghuvanshi the shillong court rejected her bail application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • crime
  • Meghalay Crime News
  • Sonam Raghuvanshi

संबंधित बातम्या

Solapur Crime: इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडिलांचा फोन आला आणि…
1

Solapur Crime: इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडिलांचा फोन आला आणि…

Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या
2

Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या

Chhatrapati Sambhajinagar: पानटपरीवर वडील, शेतात आई…घरातच अज्ञाताचा घात! १८ वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या; तपास सुरु
3

Chhatrapati Sambhajinagar: पानटपरीवर वडील, शेतात आई…घरातच अज्ञाताचा घात! १८ वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या; तपास सुरु

Pune Crime: येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके-कंबर फोडली; हाणामारीत आरोपीचा मृत्यू
4

Pune Crime: येरवडा जेलमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी, फरशीने डोके-कंबर फोडली; हाणामारीत आरोपीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.