राजा रघुवंशी हत्याकांडात आरोपी पत्नी सोनम रघुवंशीला मोठा धक्का बसला आहे. शिलांग न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. हनीमूनदरम्यान पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीची त्याची पत्नी हत्या करण्यात आली. सोनमने तिच्या प्रियकरासोबत मिळून ही हत्या केली. यावर आता राजाच्या भावाने मोठी मागणी केली आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम बेपत्ता झाल्यामुळे या प्रकरणाचे गुड सातत्याने वाढत चालले होते.जवळपास १७ दिवसांपूर्वी शिलाँगमध्ये राजा रघुवंशी यांच्या मृत्यूची बातमी आली होती