Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Crime: सासू-सुनेचा वाद ठरला जीवघेणा! सुनेने कापली नस, सासूचा ‘शॉकने’ मृत्यू; प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगरमध्ये सासू-सुनेच्या वादातून धक्कादायक घटना घडली. संतापून सुनेने हाताची नस कापली. रक्तबंबाळ दृश्य पाहून 76 वर्षीय सासूला जोराचा धक्का बसला आणि तिचा ‘डेथ ड्यू टू शॉक’ने मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 03:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बीड बायपास परिसरात सासू-सुनेच्या वादातून भीषण प्रकार
  • सुनेने स्वतःच्या हाताची नस कापल्याने मोठा रक्तस्राव
  • धक्क्याने सासूचा मृत्यू; सुनेची प्रकृती गंभीर, ICUत उपचार
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. घरगुती वाद किती भयावह वळण घेऊ शकतो, याचं धक्कादायक उदाहरण बीड बायपास परिसरात पाहायला मिळालं. सासू-सुनेच्या किरकोळ वादातून सुरू झालेला प्रकार थेट एका वृद्ध महिलेच्या मृत्यूवर जाऊन थांबला, तर सुनेची प्रकृती गंभीर बनली आहे. काय नेमकं प्रकरण आहे जाणून घ्या.

Nagpur: नागपूर मध्यवर्ती कारागृहात विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ; ११ कारागृहांतील २२६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

काय नेमकं प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरात मंगळवारी सकाळी घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. सासू-सुनेमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. याच वादातून सुनेने संतापून स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. त्यामुळे मोठा रक्तस्त्राव झाला. आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, रक्तबंबाळ अवस्थेत सुनेला पाहून 76 वर्षीय सासूला जोराचा धक्का बसला आणि तिने क्षणात जीव सोडला.

सुनेची प्रकृती गंभीर..

शेजाऱ्यांनी तातडीने दोघांना मदत करत रुग्णालयात दाखल केले. काहींनी सासूला घाटी रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता. काहींनी सुनेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ब्लेडचा वार खोलवर गेल्याने सुनेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डेथ ड्यू टू शॉक

घटनेची माहिती मिळताच पोलीस घाटी रुग्णालयात दाखल झाले. ज्या रुग्णलयात ७६ वर्षीय सासूला दाखल करण्यात आले. सुरुवातीला रुग्णालयात दाखल करताना मारहाण हे कारण नमूद करण्यात आले होते. यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाबाबत डॉक्टरांशी चर्चा केली.सायंकाळी अहवालात वृद्धेचा मृत्यू ‘डेथ ड्यू टू शॉक’ असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस तपासात काय

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आता काय समोर येत, कोणत्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु होता? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Manoj Jarange Patil threat News: ‘मी मनोज जरांगेला गोळ्या घालून…’; कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल

आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

छत्रपती संभाजीनगर येथे अहिल्यानगर रोडवर रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. तर रिक्षात अडकलेल्या रिक्षा चालकाला अग्निशमन दलाने रेस्क्यू करून बाहेर काढले. या अपघातात रिक्षा चालकासह २ जण ठार झाल्याची माहिती आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास परिसरात.

  • Que: सासूचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: सुनेचे रक्तबंबाळ दृश्य पाहून आलेल्या तीव्र धक्क्याने (‘Death Due To Shock’).

  • Que: सध्या सुनेची स्थिती काय आहे?

    Ans: नस कापल्यामुळे प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात ICUत उपचार सुरू आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar crime a mother in law and daughter in laws dispute turned deadly the daughter in law cut her wrist and the mother in law died of shock what is the case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.