Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; हॉस्टेल परिसरात खळबळ

मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 21 वर्षीय बीटेक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नमन अग्रवाल या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा संशय असून पोलीस तपास सुरू आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 01:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आयआयटी मुंबईतील हॉस्टेल परिसरात विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला
  • मृत विद्यार्थी नमन अग्रवाल, बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी
  • सुसाइड नोट न मिळाल्याने आत्महत्येचं कारण अद्याप गूढ; पोलीस तपास सुरू
मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी मुंबईतील एका विध्यार्थायचा मृतदेह आढळून आला आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. नमन अग्रवाल (२१ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे. तो शिक्षणाकरिता मुंबईत आला होता.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे १२ तासांनंतरही बंद, कोंडी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नवा सल्ला

हॉस्टेलमध्ये खळबळ

ही घटना पवईतील आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये घडली. नमनने हॉस्टेल क्रमांक ४च्या छतावरून उडी मारून स्वतःचे जीवन संपवलं. या घटनेची माहिती विध्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळताच खळबळ उडाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी पोलीस आणि आयआयटी प्रशासनाला तातडीने याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांना आत्महत्येशी संबंधित कारणाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेला नाही आहे. पोलिसांना सुसाईड नोट मिळालेली नसून त्याचा कोणासोबत वाद झाला होता का? किंवा कोणाच्या दबावात होता का? याचा तपास पोलीस करत आहे.

पोलिसांना या घटनेची माहिती मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. पोस्टमार्टम अहवाल आणि तपासानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. हा प्रकरण आयआयटी मुंबईने गांभीर्याने घेतल्याचे समोर आले आहे.

लोखंडवाला हादरलं! आधी ॲसिड अटॅकची धमकी, नंतर मॉडेलच्या अंगावर थेट कार

मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरातून एक धक्कदायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने थेट मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आरोपीने आधी मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर ॲसिड अटॅक करण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद शकील शेख (२९) असे आहे. अंगावर कार घालण्याची सीसीटीव्ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

Beed Crime: पैशांच्या वादातून मित्राचा दगड घालून खून; बीड LCBने 24 तासांत प्रकरणाचा केला उलगडा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विद्यार्थी कोण होता?

    Ans: नमन अग्रवाल (वय 21), आयआयटी बॉम्बेमधील बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, मूळचा राजस्थानचा रहिवासी.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पवई येथील आयआयटी मुंबई कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक 4 परिसरात.

  • Que: आत्महत्येमागचं कारण समोर आलं आहे का?

    Ans: नाही. सुसाइड नोट किंवा कोणताही वाद/दबावाचा पुरावा मिळालेला नाही. पोलीस आणि प्रशासन तपास करत आहेत.

Web Title: Mumbai crime a 21 year old student dies under suspicious circumstances at iit bombay panic in the hostel premises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे
1

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
2

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
3

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
4

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.