Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: लोखंडवाला हादरलं! आधी ॲसिड अटॅकची धमकी, नंतर मॉडेलच्या अंगावर थेट कार; CCTV फुटेज समोर

मुंबईच्या लोखंडवाला परिसरात धक्कादायक प्रकार घडला. ॲसिड अटॅकची धमकी दिल्यानंतर एका व्यक्तीने थेट मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 04, 2026 | 12:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लोखंडवाला येथे मॉडेलवर कार चढवण्याचा प्रयत्न; CCTV फुटेज समोर
  • आरोपीकडून आधी स्नॅपचॅटवर ॲसिड अटॅकची धमकी
  • ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीविरोधात तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरातून एक धक्कदायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने थेट मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आरोपीने आधी मॉडेलच्या मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर ॲसिड अटॅक करण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव मोहम्मद शकील शेख (२९) असे आहे. अंगावर कार घालण्याची सीसीटीव्ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

Beed Crime: पैशांच्या वादातून मित्राचा दगड घालून खून; बीड LCBने 24 तासांत प्रकरणाचा केला उलगडा

काय घडलं नेमकं?

लोखंडवाला परिसरातील अरीना बिल्डिंगच्या गेटजवळ सोमवारी साडे नऊच्या सुमारास एका व्यक्तीने थेट मॉडेलच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. संबंधित मॉडेल इमारतीच्या गेटजवळ उभी असताना आरोपीने अचानक स्कोडा कार तिच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच तिच्या मदतीसाठी दोन जण धावून गेले. मात्र आरोपीने त्या तिघांवरही पुन्हा कार घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

डायना सईद डेबस्तानी असे या मॉडेल तरुणीचे नाव आहे. या घटनेदरम्यान आरोपीने कारने जोरदार धक्का दिला. यामुळे मॉडेल डायना ही कारच्या बोनटवर आदळली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या घटनेत मॉडेल किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आधी ऍसिड अटॅकची धमकी

या प्रकरणी पीडित मॉडेलने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी मोहम्मद शकील शेख (वय 29) याच्या विरोधात भारतीय दंड विधानानुसारगुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी मॉडेल तरुणीविषयी मित्रांमध्ये, कुटुंबामध्ये अफवा पसरवण्याचे काम करत आहे. त्यावरून त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहेत. या बाबत जाब विचारला विचारण्यासाठी पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण गेल्या. आरोपी समोर येत नसल्याने मोठ्याने त्याला बोलवत होत्या. नंतर दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या स्नॅपचॅटवर मेसेज आला. तो मेसेज दुसरा तिसरा काही नसून ऍसिड अटॅकचा होता.

त्यांनतर तो बिल्डींगच्या खाली समोर आला. बिल्डींगच्या गेटमधुन आत गाडी घेवुन येण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने पुन्हा गाडी मागे घेतली व पुन्हा गाडी अंगावर घातली. मला दुखापत होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. असा आरोप मॉडेल तरुणीने केला आहे.

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज ही समोर आला असून ओशिवरा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आता आरोपीवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: मुंबईतील जोगेश्वरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास.

  • Que: आरोपीने काय केल्याचा आरोप आहे?

    Ans: मॉडेलच्या अंगावर थेट कार घालण्याचा प्रयत्न केला आणि याआधी ॲसिड अटॅकची धमकी दिली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: CCTV फुटेज ताब्यात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Mumbai crime lokhandwala shaken first a threat of an acid attack then a car driven directly at the model cctv footage emerges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत
1

Dombivali Crime: डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुली गर्भवती; दोन आरोपी अटकेत

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?
2

Mumbai Crime: मुंबई हादरली! भावानेच दिली मोठ्या भावाच्या हत्येची सुपारी, चार आरोपींना अटक; कारण काय?

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू
3

Accident: सोलापुरात भीषण अपघात! कार-हायवा धडकेत ५ महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू
4

Accident: पुण्यात भीषण अपघात! रिक्षा-फॉर्च्यूनरच्या जोरदार धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.