Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयद्रावक ! दाम्पत्याच्या दुचाकीला ट्रकची जोरदार धडक; पत्नीसमोरच पतीला ट्रकने चिरडले

जबलपूर बायपास आऊटर रिंगरोडवर एफएलडी ढाब्याजवळ ट्रक चालकाने दशरथच्या दुचाकीला जबर धडक दिली. पती-पत्नी वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दशरथ यांचा जागीच मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2025 | 09:27 AM
देवळ्याजवळ बस उलटली; मोठा अनर्थ टळला

देवळ्याजवळ बस उलटली; मोठा अनर्थ टळला

Follow Us
Follow Us:

नागपूर : भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला जबर धडक दिली. दोघेही वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही भीषण घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत आऊटर रिंगरोडवर घडली. गंभीर जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दशरथ सखाराम झाडे (वय ३०, रा. शेतापूर, कुही) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी त्यांचीस पत्नी कविता झाडे (वय २५) यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दशरथ हे पत्नी कवितासोबत दुचाकीने (एमएच-३५/ई-८१७७) काही कामानिमित्त नागपूरला येत होते. जबलपूर बायपास आऊटर रिंगरोडवर एफएलडी ढाब्याजवळ ट्रक चालकाने दशरथच्या दुचाकीला जबर धडक दिली. पती-पत्नी वाहनासह खाली पडले. त्याच दरम्यान ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने दशरथ यांचा जागीच मृत्यू झाला.

हेदेखील वाचा : Accident News : केळी कामगार घेऊन जाणारा ट्रक पलटी; मोर नदी पुलावरील अपघातात 25 जण जखमी

दुसऱ्या बाजूला पडल्याने कविता थोडक्यात बचावल्या. मात्र, त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. डोळ्यासमोर पतीचा चेंदामेंदा होताना पाहून कविताला मोठा मानसिक धक्का बसला.

आयशर ट्रक पलटी

दुसऱ्या एका घटनेत, आमोदा मोर नदी पुलाजवळ केळी मजूर घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये २५ मजूर जखमी झाले असून, हा अपघात रविवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडला. तर या अपघातस्थळी उभ्या असलेल्या दोन दुचाकीस्वारांना एका ट्रॅव्हलने उडवले. त्यात तीन जण जखमी झाले. युगल पाटील आमोदा, वासुदेव फेगडे बामणोद, ईश्वर बडगे सावदा अशी जखमींची नावे आहेत. त्यांची दुचाकी ट्रॅव्हलच्या खाली आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Accident in nagpur husband crushed by truck in front of wife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 09:27 AM

Topics:  

  • Accident News
  • maharashtra news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
1

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
2

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
4

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.