Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या कारचालकाला पहाटे डुलकी लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 11, 2025 | 09:16 AM
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर, चालकाना डुलकी लागली अन्...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर, चालकाना डुलकी लागली अन्...

Follow Us
Follow Us:

नागपूर : समृद्धी महामार्गावर अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आहेत.

पुण्याकडून कार वाशिमकडे चालली होती. त्यावेळी पहाटे हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर चेनेज 268 येथे पहाटे पाचच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. पुण्याहून वाशिमकडे जाणारी एक भरधाव कार समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या धडकेनंतर कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातामधील जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

,

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या कारचालकाला पहाटे डुलकी लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल

जखमींना तातडीने मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

अपघातात दोघांचा मृत्यू

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी कार आणि ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक घटना घडल्या आहेत.

Web Title: Accident on samruddhi highway two people dead on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • Accident News
  • Accident on Samruddhi Highway

संबंधित बातम्या

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प
1

Accident News: डोंगरावरून कार थेट रेल्वे रुळावर; पनवेल-उरण मार्गावरील अप-डाऊन रेल्वे वाहतूक ठप्प

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…
2

Accident News : स्टेअरिंग जाम झाल्याने बस उलटून अपघात; 7 जण गंभीर जखमी तर 31 प्रवासी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.