लोखंडी सळई घेऊन जात असताना ट्रॅव्हल्सचालक विनोद सुधाकर पखाले (वय 40, रा. वर्धा) याला समोरून येणाऱ्या ट्रेलरचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स क्लिनर साईडला समोरून धडकली.
अपघाताचे सत्र थांबायचं नाव घेत नाही आहे. आता देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा काळाने घात केला. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. यात एक जण जागीच ठार झाला तर…
समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या कारचालकाला पहाटे डुलकी लागल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मेहकरजवळ भरधाव कारने समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकने आयशरला पाठीमागून धडक दिली. चालक शेख इसाक शेख बादशाह (रा. जालना) हा 80 च्या लेनमधून जात असताना मागून येणारे आयशर चालक मिराज अहमद याला डुलकी लागली.
अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली होती. काही प्रवाशांना काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.
शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गावर (Shirdi-Nagpur Samruddhi Highway) कारंजा शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वाढोणाजवळ भीषण अपघात (Accident on Samruddhi Highway) झाला. नागपूरकडून मुंबईकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघात 14…