Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यानंतर आता पालघरमध्ये पण जागेची विक्री ७ कोटीची जमीन विकली ७० लाखात

पालघरमध्ये 55 एकर शासकीय सामुदायिक शेतीची जमीन 7 कोटी बाजारमूल्य असतानाही केवळ 70 लाखांत विक्री केल्याचा मोठा घोटाळा उघड. संस्था संचालक व सहाय्यक निबंधकावर गंभीर आरोप, कारवाईची मागणी वाढली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 04:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • पालघरच्या तलासरी येथील 55 एकर सामुदायिक शेतीची जमीन अवघ्या 70 लाखांत विक्री
  • या जमिनीची बाजार किंमत 7 कोटी रुपये (2022)
  • घोटाळ्यात संस्था संचालक आणि तत्कालीन सहाय्यक निबंधक सहभागी
पुणे: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात शासकीय जमीन विकण्याचा प्रकार समोर आला होता. आता पालघरमध्ये पण तेच पाहायला मिळाल आहे. ७ कोटीची बाजारमूल्य असलेल्या जागेची अवघ्या ७० लाखात विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणात आता सहाय्यक निंबधक अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. ७० लाख रुपये घेतले आणि आणि जागेचा व्यवहार करण्यात आला. ही जमीन मुंबई अहमदाबाद मार्गावर होती. जिची विक्री करण्यात आली आहे.

पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा समोर आला आहे. पालघरच्या तलासरी येथील काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित संस्थेची मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली 55 एकर जमीन संस्था संचालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक असलेल्या अधिकाऱ्याने कवडीमोल दराने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2022 साली या 55 एकर जमिनीची किंमत शासकीय किमतीनुसार सात कोटी रुपये असताना देखील या संस्थाचालक आणि सहाय्यक निबंधकाने केवळ 70 लाखांना या जमिनीची विक्री केली.

Hyderabad Crime: घरात सापडले 3 कुजलेले मृतदेह! कुटुंबाने उचललं टोकाचं पाऊल,नेमकं कारण काय?

जमीन नक्की कसली होती ?

तलासरीच्या काजळीमध्ये शासनाकडून शेतकऱ्यांसाठीसामुदायिक शेती सहकारी संस्था निर्माण करण्यात आली. या संस्थेसाठी 55 एकर जमीन देण्यात आली. 2022 साली या जमिनीची संस्था संचालक आणि सहाय्यक निबंधका मार्फत 70 लाखांना विकली. शेतकऱ्यांसाठी असलेली जमीन कवडीमोल भावाने विकण्यात आली. आता या प्रकरणात पोलिसांना पत्र देण्यात आल आहे. पोलिसांनी कारवाई करावं अशी मागणी केली जात आहे.

कारवाई कोणावर करणार ?

ज्यांच्या कडे जमीन राखण्याची जबाबदारी आहे. असे महसूल विभागातील अधिकारीच यात सहभागी आहेत. पुण्यातही तेच प्रकरण पाहायला मिळाल. सहकारी संस्था, शासकीय जमिनी या अशा पद्धतीने विकल्या जातात. पालघर प्रकरणात काय कारवाई केली जाते हे पाठव लागले. मनसेकडून पण या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी करत निवेदन देण्यात आल आहे.

Pune News: २७७ दिवसांनी ‘पुण्याचा भाई’ गजा मारणे बाहेर; सुटताच थेट कमिशनर ऑफिसात! ‘महाराज’चा म्हातारा लुक चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: या जमिनीचे बाजारमूल्य नक्की किती होते?

    Ans: 2022 साली जमिनीचे बाजारमूल्य सुमारे 7 कोटी रुपये होते.

  • Que: घोटाळ्यात कोणाचा सहभाग असल्याचा आरोप आहे?

    Ans: संस्थेचे संचालक आणि तत्कालीन सहाय्यक निबंधक अधिकारी सहभागी असल्याचा आरोप आहे.

  • Que: या प्रकरणात पुढे काय होणार?

    Ans: पोलिसांना तक्रार देण्यात आली असून, आता तपास व कायदेशीर कारवाईची प्रतीक्षा आहे. स्थानिक नागरिकांनीही कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Web Title: After pune now in palghar too land worth 7 crores sold for 70 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू
1

Delhi Crime : 48 तास, 9000 पोलीस आणि 4299 ठिकाणी छापेमारी, दिल्ली पोलिसांचे गुंडांविरुद्ध ऑपरेशन गँग बस्ट सुरू

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत
2

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत

West Bengal Crime : आधी हत्या करायचा, नंतर मृतदेह पाण्याने धुवून खायचा…., बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर
3

West Bengal Crime : आधी हत्या करायचा, नंतर मृतदेह पाण्याने धुवून खायचा…., बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर

Kerala Crime : आधी महिलेची निर्घृण हत्या, नंतर प्रियकराने उचललं टोकाचे पाऊल; घरातील दृश्य पाहून पोलिसही झाले थक्क
4

Kerala Crime : आधी महिलेची निर्घृण हत्या, नंतर प्रियकराने उचललं टोकाचे पाऊल; घरातील दृश्य पाहून पोलिसही झाले थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.