Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: प्रेयसीचा खून करून दोन दिवस मृतदेह घरात लपवला, नंतर जंगलात जाळला; थरारक हत्याकांड

श्रीगोंद्यात चारित्र्याच्या संशयातून 24 वर्षीय प्रियकराने 17 वर्षीय अल्पवयीन प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला. पोलिसांनी बाप-लेकाला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 11:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीची हत्या केली.
  • मृतदेह दोन दिवस घरात लपवून नंतर जंगलात जाळण्यात आला.
  • मित्राला केलेल्या फोनमुळे गुन्ह्याचा उलगडा झाला; बाप-लेक अटकेत.
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक थरारक हत्याकांड समोर आलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीची हत्या तिच्याच प्रियाराराने केल्याचे समोर आले आहे. आपल्या प्रेयसीची हत्या केल्यांनतर आरोपीने दोन दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. यानंतर वडिलांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र एक फोन कॉल आणि या थरारक हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शुभम सुखदेव ओहळ (वय २४) असे आहे. शुभम आणि या प्रकरणातील मृत मुलीचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे ‘लिव्ह-इन’मध्ये एकत्र राहत होते. मात्र शुभम तिच्यावर संशय घेत होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. घटनेच्या रात्री देखील याच कारणावरून त्यांच्यात तीव्र भांडण झाल. या भांडणात शुभमने रागाच्या भरात लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्याने मुलीच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला. हा वार इतका भीषण होता की त्या अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला.

Solapur Crime: रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह, तर पाय मावशीच्या घरावर; आत्महत्या की घातपात? पंढरपूर हादरलं

या हल्ल्यांनंतर शुभम घाबरला त्याने मुलीचा मृतदेह एका गादीत गुंडाळला आणि दोन दिवस घरातच लपवून ठेवला. यानंतर तो घराला कुलूप लावून नगरला पळून गेला. तिथून तो आपल्या वडिलांना सोबत घेऊन परत आला. दोघांनी मध्यरात्रीपर्यंत योग्य संधीची वाट पाहिली आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह जंगलात नेऊन पेट्रोल ओतून पेटवून दिला. प्रचंड घाबरलेल्या शुभमने अहिल्यानगरातील आपल्या एका मित्राला फोन केला आणि “मी माझ्या बायकोला मारून टाकले,” अशी कबुली दिली. आपणही या गुन्ह्यात अडकू या भीतीने त्या मित्राने तात्काळ कोतवाली पोलिसांना फोन करून ही माहिती दिली.

आरोपी अटकेत

पोलिसांना माहिती मिळताच आरोपींच्या संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून पोलिसांनी मुख्य आरोपींना घरातूनच ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम सुखदेव ओहळ (वय २४) आणि वडील सुखदेव ओहळ असे आहे. या प्रकरणात एकूण ३ संशयितांवर खून आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून कारवाई सुरु आहे.

Ambernath Crime: दीड महिन्यांपूर्वीच झाले लग्न; घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलल्याने मारहाण, 26 वर्षीय महिलेचं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अल्पवयीन मुलीची हत्या का करण्यात आली?

    Ans: चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: हत्या केल्यानंतर आरोपीने काय केले?

    Ans: त्याने मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर वडिलांच्या मदतीने जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जाळला.

  • Que: पोलिसांना या गुन्ह्याची माहिती कशी मिळाली?

    Ans: आरोपीने मित्राला फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. मित्राने पोलिसांना माहिती दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले.

Web Title: Ahilyanagar crime girlfriend murdered body hidden at home for two days and later burned in the forest a chilling murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.