Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसची एर्टिगा कारला जोरदार धडक, 2 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी

अहिल्यानगरातील शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारमध्ये भीषण अपघात झाला. सावळीविहीर परिसरात झालेल्या या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शिर्डीच्या साई संस्थान सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 08:59 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारची भीषण धडक.
  • अपघातात 2 जणांचा मृत्यू, तर 15 जण गंभीर जखमी.
  • जखमींना साई संस्थान सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अहिल्यानगर: अहिल्यानगर येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारदरम्यान भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेने अहिल्यानगरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पनवेलहून शिर्डीकडे नियमित वेळेप्रेमाणे एस टी बस येत होती. तेव्हा एर्टींगा कार नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. सावळीविहीर परिसरात दोन्ही वाहनांमध्ये अचानक भीषण धडक झाली. ही धडक इतकी तीव्र होती की, एर्टीगा कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे.

Solapur Crime: सख्ख्या भावाचा क्रूर अंत! गाढ झोपेत असताना डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य करण्यास सुरुवात केली. जखमींना तत्काळपणे साई संस्थानच्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तत्काळपणे घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले. दरम्यान जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा जागीच चक्काचूर झाला. महामार्गावर काहीकाळ वाहून विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून खोळंबलेली वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत केला.

 पत्ता विचारण्याचा बहाणा आणि थेट ॲसिड हल्ला; सहावीतील मुलीचा उजवा डोळा आणि…, मुलगी गंभीर जखमी

अहिल्यानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाकडून ॲसिड हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीच्या थेट चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. यात ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात वडगाव पान येथे घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहीर परिसरात, शिर्डी-नाशिक महामार्गावर अपघात झाला.

  • Que: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • Que: जखमींवर कुठे उपचार सुरू आहेत?

    Ans: जखमींवर शिर्डी येथील साई संस्थान सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Ahilyanagar crime horrific accident on shirdi nashik highway st baschi ertiga carla massive crash 2 dead 15 seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
1

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
2

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
3

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.