Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shocking News : बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी

गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 26, 2025 | 03:40 PM
बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी (फोटो सौजन्य-X)

बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट दहावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून मारली उडी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

गुजरातमधील अहमदाबाद येथे दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान विद्यार्थिंनीचा मृत्यू झाला. ही वेदनादायक घटना शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज तपासासाठी पाठवले आहे.

कारंजा शहरात अवैध गॅस रिफिंगचा पर्दाफाश; तब्बल 17 गॅस सिलेंडर जप्त

ही घटना नवरंगपुरा परिसरातील सोम ललित शाळेची आहे. गुरुवारी घडलेल्या या दुःखद घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास लॉबीमध्ये चालत असताना बोटांमध्ये चावी फिरवत असताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अचानक रेलिंगवरुन उडी मारल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. सदर घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे.

शाळेत जेवणाची सुट्टी सुरू असताना ही घटना घडली. विद्यार्थिनीने उडी मारल्यानंतर शाळेत खूप आरडाओरडा झाला. वर्गातील विद्यार्थी रेलिंगकडे धावले. शिक्षिकाही बाहेर आले. पण कोणालाही काहीच समजले नाही. उडी मारल्यानंतर विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली, ज्यामध्ये डोक्याला खोल दुखापत आणि हात आणि पायांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चरचा समावेश होता. तिला ताबडतोब जवळच्या निधी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. नंतर कुटुंबीयांनी तिला थलतेज येथील दुसऱ्या रुग्णालयात हलवले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

‘कोणत्याही प्रकारचा घातपात झाल्याचा संशय नाही’

पोलिसांनी सांगितले – विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. आम्ही घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करत आहोत. सध्या आम्हाला कोणताही घातपात असल्याचा संशय नाही, तरीही आम्ही सर्व पैलू तपासत आहोत. तिने हे पाऊल का उचलले यावर भाष्य करणे घाईचे आहे.

बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली हे सर्व इतक्या वेगाने घडले की कोणाला काही कळालेच नाही. सीसीटीव्हीमध्ये असे दिसते की विद्यार्थिनी उडी मारताच गोंधळ उडतो. #Ahmedabad #SuicidePrevention #SuicideAwareness pic.twitter.com/PbSqS7m2Tz — बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@RetweetMarathi) July 25, 2025

ती सुट्टीनंतर शाळेत परतली होती

शाळेचे व्यवस्थापक प्रज्ञेश शास्त्री म्हणाले, विद्यार्थिनी गेल्या पाच वर्षांपासून शाळेत शिकत होती, अलीकडेच ती एका महिन्याच्या सुट्टीनंतर १० दिवसांपूर्वी शाळेत परतली. तिने शाळेत वैद्यकीय प्रमाणपत्र देखील सादर केले होते. विद्यार्थिनीच्या वडिलांनी सकाळी तिला शाळेत सोडले होते. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वर्ग सुरू असताना ती अचानक ओरडू लागली. शिक्षिकेने तिला शांत केले. नवरंगपुरा पोलिसांनी या प्रकरणी वैद्यकीय-कायदेशीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दुसरीकडे, विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे.

Karnala Bank Scam: कर्नाळा बॅंक घोटाळ्यात महत्त्वाची अपडेट; विवेक पाटलांच्या १०२ एकर जमिनीचा लिलाव

Web Title: Ahmedabad class 10 girl jumps from fourth floor of school building cctv video of incident goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.