Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime : अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; २ आरोपी अटकत, तर फरार आरोपी हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता

अकोल्यातील पोलिसांनी एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचं एमडी ड्रग्स (46.30 ग्रॅम) जप्त करण्यात आलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 17, 2025 | 09:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

अकोला: अकोल्यातील पोलिसांनी एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपयांचं एमडी ड्रग्स (46.30 ग्रॅम) जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक बीएएमएस दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरार आरोपी ‘गब्बर जमादार’ हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे आणि पोलीस मित्र असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई गौरक्षण रोड परिसरात खदान पोलिसांनी केली आहे.

Mumbai News: बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर… ; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

काय घडलं नेमकं?
खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनी परिसरात दुचाकीवरून दोन जण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गौरक्षण रस्त्यावर सापळा रचला. संशयित दुचाकीस्वारांना थांबवून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यांनतर त्यांची अंगझडती करण्यात आली. त्यादरम्यान त्यांच्याकडे एमडी ड्रग्सचा साठा आढळून आला.

एकूण 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅमचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला. बाजारभावानुसार याची किंमत अंदाजे 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. दोन आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ (वय 23) फिरदोस कॉलनी, गवळीपुरा, अकोला आहे. तो बीएएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.
मुस्ताक खान हादीक खान (वय 47) तो गफुरवाला प्लॉट, अकोला आहे. हे दोघेही अकोल्यात अमली पदार्थ विक्रीसाठी आले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा नाव ‘गब्बर जमादार’ असे आहे. वंचित बहुजन आघाडीचा सक्रिय कार्यकता आहे. ‘पोलीस मित्र’ म्हणूनही त्याची नियुक्ती होती. अनेक मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे फोटो देखील आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार पोलीस निरीक्षक मनोज केदारे, उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, एएसआय दिनकर धुर, अंमलदार संजय वानखडे, रवि काटकर, विजय मुलनकर यांनी केली.

मित्रानेच दगडाने ठेचून केली मित्राची हत्या; दोघांनी एकत्र मिळून दारू प्यायली अन्…

कोल्हापूर :  कोल्हापुरातील हुक्केरी तालुक्यात एका धक्कादायक घटना समोर आली. कणंगला येथे जीवलग मित्राचाच दगडाने ठेचून मित्राने खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. आनंदा ऊर्फ देमानी सुरेश डुकरे (वय २०, रा. सेनापती कापशी, ता. कागल) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आनंदाचे वडील सुरेश डुकरे हे मूळचे कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील होमनाळी गावचे रहिवासी आहेत. गवंडी कामाच्या निमित्ताने वीस वर्षांपूर्वी ते सेनापती कापशी येथे स्थायिक झाले. त्यांचा मुलगा आनंदा शाळा सोडून वडिलांसोबत गवंडी काम करत होता. आनंदाची संशयित अल्पवयीनशी मैत्री झाली. वर्षभरापासून संशयित अल्पवयीन हा आनंदाच्याच घरी जेवण व राहण्यासाठी होता.

Parbhani Crime : धावत्या बसमध्ये बाळाला जन्म दिला, लगेच खिडकीतून बाहेर फेकले; नवजात बाळाचा मृत्यू ; नेमकं काय प्रकरण?

 

 

Web Title: Akola crime md drug smuggling in akola 2 accused arrested while absconding accused is a worker of vanchit bahujan aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून
1

Akola Crime: अकोल्यात समलिंगी नात्यातील संशयातून निर्घृण हत्या; लिव्ह-इन पार्टनरकडून 30 वर्षीय तरुणाचा खून

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
2

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
3

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप
4

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.