Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! घराच्या भिंतींवर रक्ताचे शिंतोडे, ड्रममधून वाहणारे रक्त…; ११ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

मध्यप्रदेशातील सतना येथे 11 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करून मृतदेह प्लास्टिक ड्रममध्ये लपवण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 22, 2026 | 01:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 11 वर्षीय मुलाचा गळा चिरून खून; मृतदेह ड्रममध्ये लपवला
  • आईच्या तक्रारीनंतर घटना उघड; घरात रक्ताचे डाग आढळले
  • आरोपी मथुरा रजकवर संशय; पोलिसांचा शोध सुरू
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भाड्याच्या घरात ११ वर्षांच्या निष्पाप मुलाचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. येवढेच नाही तर ओळख लपवण्यासाठी त्याने चिमुकल्याचा मृतदेह घरातील एका निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक ड्रममध्ये भरला आणि वरून कपडे कोंबले. या घटनेने मध्यप्रदेश हादरून गेला आहे. ही घटना सतना येथील बँक कॉलनीतील एका भाड्याच्या घरात घडली. मात्र एवढ्या चिमुकल्याची निर्घृण हत्या कोणी केली, या हत्येमागचं कारण काय? जाणून घ्या.

Buldhana Crime: लग्न, बेरोजगारीचा ताण, गरीब परिस्थितीचा फटका; लग्न न झाल्याने दोन युवकांचे टोकाचे पाऊल

कशी उघडकीस आली घटना?

या प्रकरणाचा उलगडा चिमुकल्याची आई आणि बहीण कामावरून परतल्या तेव्हा झाला. सुरज असे ११ वर्षीय मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव. सुरज हा घरात त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांनी बराचवेल सुरजचा शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. घराला कुलूप असूनही आतून कुलरचा आवाज येत असल्याने नातेवाईकांना काहीतरी अघटीत घडल्याची शंका आली. मथुरा हा सुरजच्या आईवर जबरदस्तीने लग्नासाठी दबाव टाकत होता, मात्र तिचा याला विरोध होता. मथुरा रजक, जो अनेकदा रागात असायचा, त्यानेच मुलाला कुठे नेले असावे, असा संशय महिलेला आला. तिने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर घराचे कुलूप तोडण्यात आले. सुरुवातीला काहीच संशयास्पद आढळले नाही. पण जेव्हा त्यांची नजर रक्ताचे डाग असलेल्या एका उशीवर पडली तेव्हा घरातील दृश्य पाहून थरकाप उडाला. घराच्या भिंतीवर आणि उशीवर रक्ताचे शिंतोडे उडालेले होते आणि ड्रममधून रक्त वाहत होता. हे बघून उपथित सगळेच हादरले. घरातील ड्रम मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने मृतदेह ड्रममध्ये टाकून त्यावर कपडे ठेवले होते. बहिणीच्या सांगण्यानुसार, आरोपीने विळ्याने सुरजचा गळा चिरला होता.

मृतकाच्या आईने काय सांगितले?

पीडितेने सांगितले की आरोपी मथुरा रजकचे दुकान नेहमी सुरू असायचे, पण आज ते बंद होते. मृतकाची बहीण सेजल रजक हिने सांगितले की, ती सकाळी 11 वाजता कामासाठी घराबाहेर पडली होती आणि तिची आई सकाळी 6 वाजताच कामावर गेली होती. दुपारी 12.30 च्या सुमारास आईचा फोन आला की ती घरी पोहोचली आहे, पण घराला कुलूप असून सुरज कुठेही दिसत नाहीये. जेव्हा त्या कामावरून परतल्या तेव्हा घराला कुलूप होते, पण आत दिवे आणि कुलर सुरू होता. त्यांनी मुलगा बादलचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यानंतर त्यांनी मुलगी आणि शेजारील लोकांशी विचारपूस केली, पण कोणालाच काही माहिती नव्हती.

पोलीस तपास सुरु

सुरज हा नुकताच पाचवी उत्तीर्ण होऊन नव्या उमेदीने सहावीत प्रवेश घेणार होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधला तीन वेगवेगळ्या पथकांद्वारे छापे टाकत आहेत. घटनास्थळी एफएसएल पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ पुरावे गोळा करत आहेत. नातेवाईकांचे सविस्तर जबाब आणि पुराव्यांच्या आधारेच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. प्रेमप्रकरण किंवा अन्य कोणत्याही वादाबाबत त्यांनी सध्या कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून तपास पूर्ण झाल्यावरच परिस्थिती स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हंटले आहे.

Karnatak Crime: कर्नाटक हादरलं! घरी बोलावले, हात पाय बांधले, अंगावर रॉकेल ओतले आणि…; प्रेयसीनेच केली प्रियकराची निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मध्यप्रदेशातील सतना शहरातील बँक कॉलनीतील भाड्याच्या घरात.

  • Que: खून कसा उघडकीस आला?

    Ans: आई व बहीण घरी परतल्यावर मुलगा दिसला नाही; संशय आल्याने पोलिसांना कळवले आणि तपासात मृतदेह ड्रममध्ये आढळला.

  • Que: आरोपी कोणावर संशय आहे?

    Ans: मथुरा रजक नावाच्या व्यक्तीवर संशय असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: All limits of cruelty crossed blood splattered across the walls of the house blood oozing from a drum brutal murder of an 11 year old boy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.