Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat: आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न; कर्जतमध्ये ‘जातीवाचक शिवीगाळ’ प्रकरणी मोठा तणाव

Karjat News: आरपीआय कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न झाला. आरोपीने जातीवाचक शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय. ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 03, 2025 | 08:52 PM
आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न

आरपीआय नेते राहुल डाळिंबकर यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

 

  • कर्जतमध्ये मोठा तणाव!
  • आरपीआय कोकण कार्याध्यक्षांवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न
  • ‘जातनिहाय शिवीगाळ’ प्रकरणी भीमसैनिक आक्रमक
कर्जत,ता.३ प्रतिनिधी: कर्जत शहरातील रहिवाशी आणि आरपीआय आठवले पक्षाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर यांना कर्जत बुद्धनगर येथे चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. डाळिंबकर यांना प्रथम जातीवाचक शिवीगाळ आणि नंतर मारहाण करण्यात आली. याबाबत कर्जत मध्ये भीमसैनिक मोठ्या संख्येने जमले असून तणाव निर्माण झाला आहे. संबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे.

काय घडले नेमके?

आरपीआय आठवले पक्षाचे कार्यकर्ते असलेले राहूल प्रल्हाद डाळींबकर हे तीन डिसेंबर रोजी दुपारी बुध्दनगर येथील घरी जात होते. त्यावेळी तेथील वाचनालय येथे राहणारे त्याच बुद्धनगर भागात राहणारे राकेश अशोक नागदेव हे स्वतःच्या दुचाकीवर बसून मोबाईल वर काही पाहत होते. राहुल डाळींबकर हे तेथे येताच नागदेव यांनी मानेने हातवारे करीत डिवचन्याचा प्रयत्न केला. या घटनेबद्दल कर्जत पोलीस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात डाळिंबकर यांनी नागदेव यांना ‘का रे, काय झाले ?’ असे विचारले त्यावर ‘कुठे काय, जा तू’ असे मला बोलला. यावर मी बोललो कि मी तुझ्याशी पोलाईटली बोलतोय, तू पण माझ्याशी तसेच बोल असे त्यास बोललो. त्यावर तू घरी जा आणि तुझ्या पोरांना विचार असे मला बोलला. त्यावर मी त्याला एकेरी भाषेत बोलू नको, निट बोल असे मी त्याला बोललो आहे असल्याचे लेखी निवेदनात नोंद केले आहे.

हे देखील वाचा: Raigad News: कर्जतमधील रखडलेली विकासकामं लोकप्रतिनिधींचं अपयश नाही का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सवाल

हल्ला आणि शिवीगाळ

त्यावेळी राकेश अशोक नागदेव यांनी अचानकपणे माझ्या अंगावर धावून आला आणि मला ‘महार कधीच सुधारणार नाहीत’ असे जातीवाचक अपमानास्पद बोलून त्याच्या हातामध्ये असणा-या लोखंडी कडयाने माझ्या चेह-यावर डाव्या डोळयाच्या खाली मारले व हाताबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी देखील माझा बचाव करण्यासाठी त्यास पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला ढकलून दिले त्यामुळे मी खाली पडलो. त्यावेळी त्याने त्याच्या पाठीमागे पॅन्टमध्ये खोचून ठेवलेला चॉपर काढून तो माझ्या अंगावर धावून आला. त्यावेळी मी देखील त्यास मला मार असे म्हटले. त्यावेळी तेथे हजर असणारे सचीन भालेराव आणि इतर यांनी राकेश नागदेव यास पकडले आणि त्यांच्या गाडीवर बसवून त्यास पोलीस ठाणे येथे घेऊन आले.

पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी

त्यामुळे मी देखील पोलीस ठाणे येथे घडलेल्या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी हजर होऊन आपले लेखी म्हणणे मांडले आहे. कर्जत पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार नोंद केली जात असून अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या आधार घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्याकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेला राजकीय किनार

राहुल डाळिंबकर यांच्या सुनबाई या निवडणुकीत प्रभाग पाच मधून महायुतीच्या उमेदवार होत्या, तर राकेश अशोक नागदेव यांनी काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष यांच्या कर्जत परिवर्तन आघाडीचे काम केले होते. त्यामुळे या भांडणाला राजकीय किनार असून निवडणूक आचारसंहिता स्थगित केली नसल्याने कर्जत पोलिस या गुन्ह्यात रायगड जिल्हाधिकारी जमाव बंदी कायद्याचा वापर करतील अशी शक्यता आहे.

हे देखील वाचा: Panvel-Karjat Local : अवघ्या 30 मिनिटांत पनवेल- कर्जत लोकल प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या…

Web Title: Attempted stabbing of rpi leader rahul dalimbkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 08:47 PM

Topics:  

  • crime news
  • Karjat
  • karjat news

संबंधित बातम्या

Nanded Crime News : नांदेड जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा; वाढते खून-दरोडे बनले आहेत चिंतेचा विषय
1

Nanded Crime News : नांदेड जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा; वाढते खून-दरोडे बनले आहेत चिंतेचा विषय

Sheetal Tejwani arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर शीतल तेजवानीला अटक
2

Sheetal Tejwani arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; अखेर शीतल तेजवानीला अटक

एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…
3

एकतर्फी प्रेमातून तरूणीला त्रास; पाठलाग करत धमक्याही दिल्या, तरुणीने शहर सोडल्यानंतर…

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?
4

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत तरुणावर हल्ला, शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.