Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! Walmik Karad च्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. वाल्मीक कराड  धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 22, 2025 | 05:28 PM
मोठी बातमी! Walmik Karad च्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

वाल्मीक कराडने केला होता कोर्टात जामिन अर्ज 
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तुरुंगात 
हायकोर्टाने फेटाळला जामिन अर्ज

बीड: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान त्याने जामिन मिळवा यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. दरम्यान वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. वाल्मीक कराड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी म्हणून शिक्षा भोगत आहे.

वाल्मीक कराडने हायकोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. यावर हायकोर्टात सुनावणी पार पडली. वाल्मीक कराड  धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो. देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांच्यावर आरोप झाले. त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. वाल्मीक कराड पोलिसांसमोर शरण आला होता.

वाल्मीक कराड सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यानंतर वाल्मीक कराडने जामिन मिळावा म्हणून हायकोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मीक कराडचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Santosh Deshmukh हत्या प्रकरणात मोठी बातमी! वाल्मीक कराडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?

मूळचा परळी तालुक्यातील असलेला वाल्मिक कराड हा पांगरी गोपीनाथ गड गावचा रहिवासी होता. शेतकरी कुटुंबात वाल्मिकचा जन्म झाला. घरची परिस्थितीतीही हालाखीची होती. वाल्मिकने दहावीपर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीत आला. पैसे मिळवण्यासाठी त्याची कसरत सुरू होती. त्यासाठी तो परळीतून भाड्याने व्हीसीआर आणायचा आणि गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसेही घ्यायचा. हे सर्व सुरू असतानाच वाल्मिक दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू असलेल्या फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. फुलचंद कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घरी वाल्मिकला घरगडी म्हणून कामाला ठेवलं. घरात भाजीपाला, किराणा सामान, दूध, घरातली घरगड्याची छोटी -मोठी कामं वाल्मिक करू लागला. हे सर्व करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वासही संपादन केला.

Who is Walmik Karad: परळीच्या राजकारणात दबदबा असलेला कोण आहे वाल्मिक कराड?

हळूहळू वाल्मिक कराड परळीतील थर्मल प्लान्टमध्ये कंत्राट मिळू लागली. कराडच्या पाठिशी मुंडेंचं नाव जोडलं असल्यामुळे परळीत हळूहळू त्याचा प्रभाव वाढू लागला होता. 1995 मध्ये त्याची वैद्यनाथ महाविद्यालयाच्या संचालक मंडळाच्या निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सुरू असलेल्या सर्वसाधारण सभेत तुफाण हाणामारी झाली. हा सराजा सुरू असतानाच तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांनी बंदुकीतून गोळी झाडली आणि ती थेट वाल्मिकच्या पायाला लागली. त्यानंतर तो गोपीनाथ मुंडेचा त्याच्यावरचा विश्वास अधिकच वाढला.

Web Title: Aurangabad highcourt reject bail peititon to walmik karad santosh deshmukh murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • High court
  • Santosh Deshmukh
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

पोटगी प्रकरणात मोठा निर्णय! पतीचे उत्पन्न वाढवून सांगितल्यास कारवाई नाही; हायकोर्टाचा निर्वाळा
1

पोटगी प्रकरणात मोठा निर्णय! पतीचे उत्पन्न वाढवून सांगितल्यास कारवाई नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
2

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.