Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

स्टेज असोत किवा अल्बम गाणी आपल्या अदाने घायाळ करणारी गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. परंतु आता ती वेगळ्याच कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. आणि ते म्हणजे गौतमीच्या ड्रायव्हरने पहाटे एका रिक्षाला धडक दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 01, 2025 | 09:19 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक
  • पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
  • पोलिसांनी दिली माहिती
स्टेज असो किंवा अल्बम गाणी आपल्या अदाने चाहत्यांना थिरकवणारी गौतमी पाटील सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलच्या कारने पुण्यात अपघात केल्याची घटना समोर आली आहे. गौतमीच्या ड्रायव्हरने भल्या पहाटे एका रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालकासह ३ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यावेळी कारमध्ये गौतमी नव्हती. या घटनेचे फोटो मात्र आता समोर आले आहेत.

अभिनेत्री अलंकृता सहायचे मुंबईत पुनरागमन; अनेक दमदार प्रोजेक्ट्ससह करणार नव्या अध्यायाची सुरूवात

पुण्यात गौतमी पाटीच्या कारने पहाटेच्या सुमारास हा अपघात केला आहे. अपघातााच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती. ड्रायव्हर कार चालवत होता. पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ ही घटना घडली आहे. एका हॉटेलसमोर रिक्षाचालक उभा होता. रिक्षामध्ये दोन प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या गौतमीच्या गाडीने रिक्षाला जोराची पाठीमागून धडक दिली. ही धडक इतक्या जोरात दिली गेली होती की, रिक्षा काही अंतरापर्यंत पुढे गेली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ३ जण जखमी झाले आहेत.

या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने लोक धावून आले. त्यांनी जखमी रिक्षाचालक आणि प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि आता त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गौतमी पाटील हिच्या करा चालकाला ताब्यात घेतले आहे.

अविका गोर आणि मिलिंद चांदवानी लग्नासाठी सज्ज; अभिनेत्रीचा वधूच्या लेहंग्यावरील फोटो आला समोर

चालकाने गौतमी पाटील हिची कार असल्याचं पोलिसांना सांगितले आहे. विशेष म्हणजे, पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. पण संध्याकाळपर्यंत कुठेही याची वाच्यात झाली नाही. मात्र, सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी चालकाविरोधात कारवाई केल्यानंतर प्रकरण समोर आल्याचे समजले आहे. आता संपूर्ण प्रकरणी गौतमी पाटीलने अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: Gautami patils car driver hits rickshaw in pune 3 injured driver was arrested by pune police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 09:19 AM

Topics:  

  • entertainment
  • Gautami patil
  • marathi entertainment

संबंधित बातम्या

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’  कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…
1

‘आधी हल्ला नंतर गाडीची काच फोडली…,’ कॉन्सर्टवरून निघताना सचेत- परंपराच्या कारला चाहत्यांनी घेरलं; केलं असं कृत्य…

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य
2

‘हनुमान’ चित्रपटाच्या सिक्वेल ‘जय हनुमान’मध्ये नाही दिसणार तेजा सज्जा? अभिनेत्याने उघड केले सत्य

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित
3

‘धुरंधर’ चित्रपटावर IB मंत्रालयाची कात्री, २७ दिवसांनंतर २ सीन कट; आता पुन्हा नव्या आवृत्तीत होणार प्रदर्शित

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार
4

अभिनव कश्यपवर FIR दाखल! सलमान खानबद्दल ‘वाईट शब्द’ वापरल्यामुळे चाहत्याने केली पोलीस तक्रार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.