Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur Crime: मुलीच्या वागण्यावरून वाद; नवऱ्याने पट्ट्याने गळा आवळून पत्नीची हत्या

बदलापूरमध्ये मुलीच्या वागण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 18, 2026 | 03:17 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बदलापूर पूर्वेत कौटुंबिक वादातून खून
  • मुलीच्या वागण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण
  • संतापात पतीने पट्ट्याने गळा आवळला
बदलापूर: बदलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळी घराबाहेर फिरते, यावरून झालेल्या वादात नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री या वादाने टोक गाठले. बदलापूर पूर्वेकडील यादवनगर परिसरातील या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव चंद्रकांत थोरात आणि त्याची पत्नी अश्विनी थोरात यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक कलह सुरु होता. या दाम्पत्याला १७ वर्षांची एक मुलगी आहे. ती रात्रीच्या वेळी घराबाहेर का फिरते? यावरून चंद्रकांत हा पत्नी अश्विनीला जबाबदार धरत होता. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मुलगी झोपलेली असतांना चंद्रकांतने रागाच्या भरात कमरेचा पट्टा काढला आणि अश्विनीचा गळा आवळला. यात अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला.

Uttarpradesh Crime: दारूच्या नशेचा कहर! पतीकडून पत्नीची जात्याने निर्घृण हत्या; मुलांसमोर घडला थरकाप उडवणारा प्रकार

आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतले असून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला आज अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

पुन्हा शाळा बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; बसचालकावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बदलापूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी बसचालकाविरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने पुन्हा आता मुलीच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

Satara Crime: प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीला अश्लील मेसेज; शरीरसुखाची मागणी, परिसरात संताप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बदलापूर पूर्वेतील यादवनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: अल्पवयीन मुलगी रात्री बाहेर फिरत असल्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते.

  • Que: खून कसा करण्यात आला?

    Ans: पतीने रागाच्या भरात पट्ट्याने पत्नीचा गळा आवळून हत्या केली.

Web Title: Badlapur crime dispute over daughters behavior husband strangles wife to death using a belt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…
1

Beed Crime: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, गावात सोडतो म्हणत वाहनात बसवले अन्…

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
2

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
3

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय
4

Ketan Agrawal Murder Case: सिया अन् चेतनची पहिल्यांदा भेट कशी झाली? 2004 कॉल्सने वाढला संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.