काय घडलं नेमकं?
या खळबळजनक हत्याकांडाची घटना श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीतील भंडारा येथे घडली. नवऱ्याचे नाव रामसिंग राजपूत असे असून त्याने दारूच्या नशेत बायको पवन हिला (वय ३६) जात्याखाली चिरडून ठार केलं. त्यांनतर आरोपीने घटनास्थळावरीन पळ काढला. सकाळी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांना कळवण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपी पतीचा शोध सुरु आहे.
Satara Crime: प्राध्यापकाकडून विद्यार्थीनीला अश्लील मेसेज; शरीरसुखाची मागणी, परिसरात संताप
याआधी केली होती मारहाण
नवरा दारू पियुन सतत मारहाण करत असल्याचे पीडित महिलेने माहेर गाठलं होतं. त्यांनतर तिने आपल्या भावंडांना घडलेला प्रकार सांगितलं होता. काही दिवस निघून गेल्यांनतर त्या भावंडांनी सर्व ठीक होईल या आशेने तिच्या सासरी पाठवले होते. पण रात्री दारू पियुन नवरा रामसिंग पवनने निर्दयपणे मारहाण केली.
गुन्हा दाखल
आईच्या मृत्यूनंतर, पियुष (वय 11), मुलगी परी (वय 9) आणि मुलगा आयुष (वय 7) यांना रडू आवरत नव्हतं. सांगितले जात आहे की, आयुषसमोरच बायकोची हत्या केली होती. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
पतीशी भांडण, राग मुलावर; आईने 5 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह…
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने आपल्याच पोटच्या पाच महिन्यांच्या लेकरांवर दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर मुलाचा मृतदेह स्वयंपाघरात लपवून ठेवला. पतीशी भांडण झाल्यानंतर तिने हे भयंकर कृत्य केलं. पोलिसांनी गुरुवारी आरोपी महिलेला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडली.
Facebook वरून मुलीशी ओळख केली अन् धबधबा दाखवायला नेऊन…; तरुणीसोबत भयंकर घडले तरी काय?
Ans: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात ही घटना घडली.
Ans: पतीने दारूच्या नशेत पत्नीवर जात्याने हल्ला करून तिची हत्या केली.
Ans: आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.






