Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलापूर अत्याचार प्रकरण अपडेट; शाळेच्या संचालकांसह मुख्याध्यापिकेला जामीन मंजूर

अत्याचाराच्या प्रकारानंतर काही तासातच दोघेही फरार झाले होते. गेल्या महिना दीड महिन्यांपासून  दोघेही फरारा असल्याने न्यायालयाने पोलीस आणि राज्य सरकारलाही चांगलेच फटकारले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातचं कर्जतमध्ये लपून बसलेल्या या दोघांनाही पोलिसांना दोघांना अटक केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2024 | 05:23 PM
बदलापूर अत्याचार प्रकरण अपडेट; शाळेच्या संचालकांसह मुख्याध्यापिकेला जामीन मंजूर
Follow Us
Close
Follow Us:

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरच्या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच  या प्रकरणातमहत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील सहआरोपी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी  कोतवाल आणि आपटेला अटक केली होती. अटकेच्या अवघ्या काही तासातच या दोघांना जामीन मंजूर झाला आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील संबंधित शाळेचे संचालक उदय कोतवाल, तुषार आपटे यांना  आज एसआयटीने कल्याण कोर्टात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला.  संबंधित शाळेचा संचालक उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना २५ हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला. याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा: महाविकास आघाडीत जागावाटपाचं भिजत घोंगड; नाना पटोले म्हणाले….

दरम्यान, एसआयटीने दोघांनाही कर्जतमधून अटक केली. अत्याचाराच्या प्रकारानंतर काही तासातच दोघेही फरार झाले होते. गेल्या महिना दीड महिन्यांपासून  दोघेही फरारा असल्याने न्यायालयाने पोलीस आणि राज्य सरकारलाही चांगलेच फटकारले होते. त्यानंतर अवघ्या काही तासातचं कर्जतमध्ये लपून बसलेल्या या दोघांनाही पोलिसांना दोघांना अटक केली.

हे दोघेही नेरळ येथील एका गावातील फार्म हाऊसमध्ये लपून बसले होते. याच दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.  पण  शाळेच्या संचालकांवर कारवाई कधी होणार, याबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते.

हेही वाचा: देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी माहिती, 

 

Web Title: Bail granted to principal along with school director in badlapur rape case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 05:23 PM

Topics:  

  • Badlapur case
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
1

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
2

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?
3

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार
4

Priyanka Gandhi Son : प्रियांका गांधी होणार सासू! मुलाच्या होणाऱ्या बायकोने केला होता जोरदार प्रचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.