Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: चुलत भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून सख्ख्या भावाचा केली हत्या; कारण काय?

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी शिवारात 25 वर्षीय विकी उर्फ आण्णा चंदनशिव याचा चुलत भाऊ महेश चंदनशिव याने दारू पाजून धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. पोलिसांनी एक तासात आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 11:50 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • उत्तरेश्वर पिंपरी–केवड शिवारात युवकाची निर्घृण हत्या
  • चुलत भावाकडूनच खून; घरगुती व भूखंडाच्या वादातून कृत्य
  • केज पोलिसांची तत्पर कारवाई; एक तासात आरोपी जेरबंद
बीड: बीड जिल्ह्यातील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच आपल्या सख्या भावानेच धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची समोर आली आहे. ही घटना केवड आणि उत्तरेश्वर पिंपरीच्या सीमेवरील शिवारात घडली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव विकी उर्फ आण्णा चंदनशिव (२५ वर्ष) असे आहे. तर आरोपीचे नाव महेश उत्तरेश्वर चंदनशिव असे आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Kerala Crime: धक्कादायक! आत्महत्येचा बनाव करत तरुणीची हत्या; मृतदेहावर लैंगिक अत्याचार आणि…

काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील विक्कीला आरोपी महेश याने केवड व पिंप्रीच्या शिवावरील शेतात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घेऊन जाऊन त्याला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजली. त्यानंतर त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून त्याची हत्या केली. त्याचे प्रेत रस्त्यावर टाकून आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

आरोपीला एका तासात अटक

या घटनेची माहिती शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मयताची ओळख पटविली. एका तासाच्या आत आरोपीचा शोध लावून आरोपी महेशला जेरबंद केले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मी घरगुती करणा वरून व भूखंडाच्या कारणातून हत्या केल्याची कबुली दिली.

ज्याच्या हातात लहानपणी खेळलं, त्याच हाताने आजोबांचा खून! कारण काय?

बीड जिल्ह्यातील परळी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहानपणी ज्यांच्या हातात खेळलो, आई-वडिलांनंतर ज्यांनी सर्वाधिक प्रेम दिलं, त्या आजोबांवरच नातवाने हात उचलल्याची ही हृदयद्रावक घटना आहे. आजी-आजोबा आणि नातवंडांचं नातं म्हणजे मायेचा आधार आणि आयुष्यभराच्या आठवणींचा खजिना. मात्र परळीत घडलेल्या या घटनेने या पवित्र नात्यालाच काळिमा फासला आहे. नातवाने अमानुष मारहाण केल्याने आजोबांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

धक्कादायक ! शेतात जनावरे नेण्यावरून झाला वाद; तरुणाने हल्ला करत थेट शेतकऱ्याची केली हत्या

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: खुनाची घटना कुठे घडली?

    Ans: केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी व केवड सीमेवरील शिवारात.

  • Que: आरोपी कोण आहे आणि त्याला कधी अटक झाली?

    Ans: चुलत भाऊ महेश उतरेश्वर चंदनशिव (वय 25); घटनेनंतर अवघ्या एक तासात अटक.

  • Que: खुनामागचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: घरगुती व भूखंडाच्या वादातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Web Title: Beed crime a cousin brother murdered his own brother by slitting his throat with a sharp weapon what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
1

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
2

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
3

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
4

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.