Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार

बीडच्या केज तालुक्यात 50 वर्षीय चुलत्याने 19 वर्षीय विवाहित पुतणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची घटना उघड झाली. धमकीमुळे पीडिता 5 महिने गप्प होती. तक्रारीनंतर गुन्हा दाखल; आरोपी फरार असून शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 23, 2026 | 12:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार
  • धमकीमुळे पीडिता 5 महिने गप्प
  • गुन्हा दाखल; आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्याकडून १९ वर्षीय विवाहित पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना केज तालुक्यात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर आरोपी फरार झाला. गुन्हा दाखल करण्यात आला असून युसूफ वडगाव पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत आहेत.

काय घडलं नेमकं?

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी ही विवाहित तरुणी आपल्या माहेरी आई- वडिलांकडे आली होती. दुपारी 1:30 ते 3:30 च्या दरम्यान ती शेत वस्तीवर असताना, शेजारीच राहणाऱ्या तिच्या चुलत्याने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, जर ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या आई- वडिलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली. या दहशतीमुळे पीडित मुलगी तब्बल ५ महिने गप्प होती, मात्र त्यानंतर तिने धीर धरून आपल्या पालकांना घडलेली सर्व आपबिती सांगितली.

Goa Crime: नगरसेवकाच्या 22 वर्षीय मुलाने 25 ते 30 अल्पवयीन मुलींवर केले अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

यानंतर पीडितेच्या तारकारीवरून शनिवारी सायंकाळी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात आरोपी चुलत्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(f) आणि 351(2) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून या प्रकरणी आरोपी फरार आहे. कायद्याच्या विविध कलमांनुसार नराधमावर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पीडितेचा जबाब आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्याच पुतणीचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या आणि पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संतापजनक! १० वर्षीय चिमुरडीवर ५० वर्षीय नराधमाचा आत्याचार, बीड येथील घटना

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ५० वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दोनवेळा दुकानात बोलावून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण येथे घडली. आरोपी विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nanded Crime: नांदेडमध्ये धावत्या दुचाकीला भीषण आग; तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू, ATSकडून तपास सुरू

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात.

  • Que: प्रकरण उशिरा का उघड झाले?

    Ans: आरोपीच्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे पीडिता काही महिने गप्प राहिली.

  • Que: पोलिसांची सध्याची कारवाई काय आहे?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

Web Title: Beed crime a stain on family ties in beed uncle allegedly rapes niece after administering sedativesaccused absconding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
1

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
2

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
3

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
4

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.