Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: ‘बाजूला हो’ म्हणल्याचा राग; बीडमध्ये हॉटेल वेटरला अमानुष मारहाण, CCTV समोर

बीड जिल्ह्यातील तेलंगाव येथे किरकोळ वादातून हॉटेलमधील वेटर सागर जाधवला काही तरुणांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 14, 2026 | 09:56 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • तेलंगाव येथे हॉटेल वेटरला बेदम मारहाण.
  • ‘बाजूला हो’ म्हणल्याच्या किरकोळ कारणावरून हल्ला.
  • घटनेचा CCTV व्हिडिओ समोर; जखमीवर रुग्णालयात उपचार.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून हॉटेलमधील वेटरला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीची सीसीटीव्हीही देखील समोर आली आहे. ही घटना बीडच्या तेलगाव येथे घडली.

काय घडलं नेमकं?

क्षुल्लक कारणावरून बीडच्या तेलगाव येथे हॉटेलमधील वेटरला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या वेटर तरुणाचं नाव सागर विजय जाधव असे आहे. तेलगाव येथील त्रिमूर्ती ज्युस सेंटरमध्ये रिकामे ग्लास जिन्यावरून खाली घेऊन येत असताना पायरीवरून बाजूला हो असं बोलण्याचा राग मनात धरून तीन ते चार जणांनी त्याला बेदम मारहाण केली आहे. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Solapur Accident: रोजा इफ्तारनंतर चहा पिण्यासाठी बाहेर पडले अन्… सोलापूरमध्ये कार-कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू

घटनेचा सीसीटीव्ही समोर

या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आले आहे. ज्यामध्ये दोन तरुणांकडे वेटरला बेदम मारहाण होत असल्याचे दिसत आहे. मारहाण करणाऱ्यांपैकी एका तरुणाने वेटरला उचलून आपटले तसेच खाली पाडून लाथाबुक्क्याही घातल्या. मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाल्याचेही दिसत आहे.

कारवाई करण्याची मागणी

या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गुन्हा दाखल करून तात्काळ आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तीन मुली झाल्याने छळ, दुसऱ्या लग्नाचा दबाव; 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तीन मुली झाल्या म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरु होता. एवढेच नाहीतर दुसऱ्या लग्नाला परवानगी दे असा दबाव देखील टाकण्यात येत होता. त्यामुळे २४ वर्षीय पीडित महिने या सगळ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

Nagpur News: नागपुरात अफवेचा कहर! ‘मुलं चोरणारी टोळी’ समजून वृद्ध महिलेला जमावाकडून बेदम मारहाण

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील तेलंगाव येथे घडली.

  • Que: मारहाण का करण्यात आली?

    Ans: पायऱ्यांवरून बाजूला हो असे म्हणल्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांनी वेटरला मारहाण केली.

  • Que: जखमी तरुणाची स्थिती काय आहे?

    Ans: मारहाणीत जखमी झालेल्या वेटरवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Beed crime enraged over being told to move aside hotel waiter brutally beaten in beedcaught on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
1

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
2

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
3

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
4

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.