काय घडलं नेमकं?
इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान अशी अपघातात मृत्यु झालेल्या दोघांची नावे आहेत. शुक्रवारी (१३ मार्च) संध्याकाळी रोजी इफ्तार केल्यांनतर हे दोघे तरुण चहा पिण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले होते. त्यावेळी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रोडजवळ त्यांच्या कारची कंटेनरला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली असून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी झाली. तर घट्नेची माहिती मिळताच सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nagpur News: नागपुरात अफवेचा कहर! ‘मुलं चोरणारी टोळी’ समजून वृद्ध महिलेला जमावाकडून बेदम मारहाण
धक्कादायक! 14 वर्षीय मुलाने संपवले जीवन; घरात आतून कडी लावली आणि…; कारण काय?
सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव यशराज धर्मराज डोके असे आहे. ही घटना एक मार्च रोजी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे घडली.
यशराजच्या काकाने तक्रारीत काय म्हंटल?
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून पोलीस तक्रार करण्यात आली आहे. यशराजाने मोबाईल पाहण्यास का दिला नाही म्हणून स्वतःहून राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अंगाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याशिवाय दुसरे काहीही कारण नाही असे यशराज च्या काकांनी पोलीस तक्रारीत म्हटला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढे काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
‘डिजिटल अरेस्ट’ अन् कोट्यवधींवर डल्ला; पुण्यात अटकेची भीती दाखवत ज्येष्ठ नागरिकाला लुटले
Ans: ही घटना सोलापूर मधील सोलापूर- विजापूर बायपास रोड जवळ घडली.
Ans: भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला.
Ans: या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?






