Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष, पोलिसांनी तीन नराधमांना केले अटक

बीडच्या परळी तालूक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा घटना समोर येत आहे. या प्रकरणी तीन नराधमांना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 11, 2025 | 10:26 AM
Beed Crime: परळीत परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; तृतीयपंथीयाने काम देण्याचं दाखवलं आमिष, पोलिसांनी तीन नराधमांना केले अटक
Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. बीडच्या परळी तालूक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा घटना समोर येत आहे. या प्रकरणी तीन नराधमांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Nagpur Accident: नागपुरात भीषण अपघात! रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून गावी जाणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, २० वर्षाच्या एका परप्रांतीय तरुणीने रेल्वेने मुंबईवरून हैदराबादकडे जात होती. त्यावेळी ती परळी स्टेशनवर उतरून ती एका हॉटेलमध्ये जेवत असतांना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची तिच्यावर नजर पडली. पूजा हिने तिच्याशी संवाद साधत तिची गरज जाणून घेतली आणि काम देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पूजा हिने सतीश मुंडे व मोहसीन पठाण यांना बोलावून घेतले.

या तिघांनी पीडितेला मोटारसायकलवर बसून अस्वलंबा येथील भागवत कांदे याच्याकडे गेले. त्या ठिकाणी या तिघांनी या परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणात डायल ११२ला एका नागरिकाने फोन करत घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणात सतीश मुंडे, मोहसीन पठाण व भागवत कांदे यांना अटक केली आहे. तर तृतीयपंथी पूजा गुट्टेचा शोध परळी ग्रामीण पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

नातवानेच केली आजीची हत्या; आई वडीलदेखील जखमी; पैश्यासाठी केला वार

बीडच्या परळी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नशेच्या आहारी गेलेल्या नातवाने पैश्यासाठी आजीवर जीवघेणा हल्ला केला. तर त्याला रोखण्यासाठी आलेलय आई- वडीलसुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या आजीला परळीहून आंबाजोगाईला उपचारासाठी घेऊन जात असतांना रस्त्यातच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या आजीचं नाव जुबेदा इब्राहिम कुरेशी (वय 80) असं मृत्यू झालेल्या आजीचं नाव आहे. हल्ला करणारा नातू हा केवळ २० वर्षाचा होता. आरोपी नातवाचा नाव रमजान कुरेशी असं आहे. ही घटना तलाब कट्टा (फुलेनगर) परिसरात घडली. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोर नातवाला संभाजीनगर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे.

Pune Crime: नावरच्या धमकीनंतर स्नेहाने संपवलं आयुष्य, लग्न झाल्यावर स्वयंपाक येत नसल्यावरुन जाच नंतर हुंड्यासाठी धमकी

Web Title: Beed crime gang molested of migrant girl in parli transgender man lured her with work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 10:26 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

कर्करोग झाला म्हणून प्रेयसी सोडून गेली, बदला घेण्यासाठी प्रियकर चेतनने रचला घातक कट
1

कर्करोग झाला म्हणून प्रेयसी सोडून गेली, बदला घेण्यासाठी प्रियकर चेतनने रचला घातक कट

Mumbai Crime News : कुशीनगर एक्सप्रेसच्या बाथरूमधील कचराकुंडीत 7 वर्षाच्या मुलीचा आढळला मृतदेह
2

Mumbai Crime News : कुशीनगर एक्सप्रेसच्या बाथरूमधील कचराकुंडीत 7 वर्षाच्या मुलीचा आढळला मृतदेह

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरुन जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरुन जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?
4

Kolhapur Crime: कोल्हापुरमध्ये दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.