Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लग्नाचे आमिष दाखवत शेतात नेले; तोंडाला रुमाल आणि दोन्ही हात घट्ट बांधून पाशवी अत्याचार

बीडच्या केज तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर चालकाने मुलीला जबरदस्तीने शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात बलात्कार आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 12:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप.
  • आरोपीने मुलीचे तोंड व हात बांधून धमकी दिल्याची तक्रार.
  • केज पोलिसांनी आरोपी ट्रॅक्टर चालकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत शेतात उचलून नेट पाशवी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. नराधम ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना केज तालुक्यात घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. (Beed Crime)

नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव ज्ञानेश्वर बाजीराव ठोंबरे (रा. दरडवाडी) असे आहे. पीडित मुलगी ही कुटुंबासह गावात राहते. 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता ती घराबाहेर पडली असता, समोरून आलेल्या ट्रॅक्टर चालकाने तिला एकटं गाठलं. (Beed Crime) ट्रॅक्टर थांबवून बळजबरीने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात नेले. लग्नाचे आमिष दाखवून देखील तिने नकार दिल्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. (Beed Crime)

प्रतिबंधानंतरही खुलेआम विक्री; चायनीज मांजाने गळ्याभोवती घातला विखळा, मंत्र्यांच्या पुतण्याला गंभीर दुखापत

तोंडाला रुमालाने बांधले आणि…

दरम्यान पीडित मुलीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या तोंडाला रुमालाने घट्ट बांधले. दोन्ही हात दोरीने बांधून तिच्यावर पाशवी अत्याचार केले. एवढेच नाही तर ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. यांनतर आरोपी तिथून पसार झाला. पीडितेने स्वतःची सुटका करून घेत घर गाठले. पीडित घाबरलेली असल्याने तिने सुरुवातीला कुटुंबियांना काहीच सांगितले नाही. मात्र 13 जून रोजी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. (Beed Crime)

गुन्हा दाखल

कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी केज पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर बाजीराव ठोंबरे याच्याविरोधात बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे अधिक तपास करत आहेत. (Beed Crime)

पैशांच्या वादातून लिपिकाचे अपहरण, निर्जन स्थळी 8 तास डांबून बेल्ट-काठीने अमानुष मारहाण; जीवे मारण्याची धमकी

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लिपिकाला निर्जन स्थळी नेत आठ तास डांबून ठेवत बेल्ट – काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना बीडच्या परळीत घडली. या प्रकरणातील पीडित लिपिकाचे नाव अनिल पत्की असे आहे. तर महाविद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. तर आरोपीचे नाव वैजनाथ यादव असे आहे.

मोक्कासह गंभीर गुन्हयातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; शेतातून पळून जाताना सापळा रचून पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ही घटना घडली.

  • Que: आरोपीने पीडित मुलीला कोणते आमिष दाखवले?

    Ans: आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला फसवण्याचा प्रयत्न केला.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला?

    Ans: आरोपीविरोधात बलात्कार आणि POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Beed crime lured to a farm under the pretext of marriage brutally assaulted after having a cloth tied over the mouth and both hands bound tightly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.