Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed crime News :बीड मध्ये चाललंय तरी काय? तरुणाला दोन दिवस ठेवलं डांबून, अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू

किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत सलग अमानुष मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2025 | 03:31 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

बीड मधून सतत मारहाण, हत्या अश्या अनेक घटना समोर येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेचा विषय बनला आहे. बीड जिल्ह्यातून अनेक गुन्हेगारी घटना समोर येत आहे. आता किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत सलग अमानुष मारहाण करण्यात आली. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

इचलकरंजी तालुक्यात जुगार अड्डयावर छापा, नऊ जणांना अटक; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त

नेमकं काय घडलं?

मृतकाचे नाव अविनाश गोरोबा सगट असं मृत तरुणाचा नाव आहे. अविनाशची आई केशरबाई सगट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अविनाश मासे घेण्यासाठी गावातील वैभव सगट यांच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात कुणी नसल्याने तो आत गेला असता विमल सगट हिने त्याच्यावर आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील काही काही तरुणांनी मिळून त्याला रस्त्यावर पकडून जबरदस्तीने मारहाण केली.

एवढेच नाही तर, दुसऱ्या दिवशी अविनाशला जबरदस्तीने मोटारसायकलवरून उचलून नेले. अंजनपूर कोपऱ्याजवळील कॅनल परिसरात त्याला बांबूच्या काठ्या, लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शरीरभर मार लागल्याने आणि पोटात गंभीर दुखापत झाली आणि त्याची प्रकृती खालावली. त्याला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

दरम्यान, सोलापूरातून एक धक्कादायक हत्येचा प्रकरण समोर आला आहे. कील पतीने चाकूने वार करत पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. या गंभीर अशा घटनेने एकच खळबळ उडाली.वसंत विहार परिसरातील स्वराज विहारमध्ये घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून वकिलाने पत्नीचा चाकूने गळ्यावर व मानेवर वार करून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर वकील पती हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. भाग्यश्री प्रशांत राजहंस (वय ३९, रा. मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा, सध्या रा. स्वराज विहार) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

Kolhapur Crime News : कोल्हापूर हादरलं! डोके, दोन्ही हातपाय धडापासून वेगळे केले आणि…..; काय घडलं नेमकं?

Web Title: Beed crime news what is going on in beed a young man was kept in custody for two days he died in inhuman beating

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

नातवाचा बर्थडे, साई दर्शनाचा प्लॅन आणि ऑनलाइन फसवणूक; शिर्डीत घडली धक्कादायक घटना
1

नातवाचा बर्थडे, साई दर्शनाचा प्लॅन आणि ऑनलाइन फसवणूक; शिर्डीत घडली धक्कादायक घटना

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
2

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

Chhatrapati Sambhajinagar: तरुणाचा सापडला संशयास्पद मृतदेह, छातीत आणि हातावर जखमा; गोळीबाराने हत्या?
3

Chhatrapati Sambhajinagar: तरुणाचा सापडला संशयास्पद मृतदेह, छातीत आणि हातावर जखमा; गोळीबाराने हत्या?

सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर
4

सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.