Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतापजनक! 65 वर्षीय नराधमाकडून साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; खाऊचे आमिष अन्…

बीडच्या केज तालुक्यात 65 वर्षीय व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. वडिलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 10:25 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • आरोपीने मुलीच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून बाहेर पाठवले.
  • चिमुरडीला घरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप.
  • वडिलांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आला; पोलिसांत गुन्हा दाखल.
बीड: बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर तिच्या घरातच अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नराधमावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित बालिकेची आई कामावर गेलेली होती, तर तिचे वडील घरात आजारी अवस्थेत होते. पीडित मुलीचा ५ वर्षांचा मोठा भाऊ घराबाहेर खेळत असतांना नराधमाने त्याला खाऊ घेण्यासाठी पैश्यांचे आमिष दाखवून दुकानात पाठवले. त्यांनतर एकट्या असलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला आपल्या घरात बोलावून घेतले आणि दरवाजा आतून बंद करून घेतला.

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर; खरातचे आणखी 6 महिलांसोबत…

थोड्याच वेळात पीडितेच्या भाऊ दुकानातून बाहेर आला, तेव्हा त्याला बहीण दिसली नाही. त्याने तातडीने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी बाहेर येऊन चिमुरडीचा शोध घेतला. शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे त्यांना दिसले. संशय आल्याने त्यांनी जोरजोरात आवाज देऊन दार उघडण्यास भाग पाडले. दार उघडताच संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी आरोपीने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे निर्धशानात आले.

परिसरात संतापाचे वातावरण

तातडीने पीडितेच्या नातेवाईकांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संतापजनक! अल्पवयीन पीडितेवर चुलत भावाचा अत्याचार, नंतर बेकायदेशीर गर्भपात; वडील अटकेत

बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन पीडित मुलीवर अल्पवयीन चुलत भावाने अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या बेकायदेशीर पेक्षा गर्भपात केल्याचे देखील समोर आले आहे. यामुळे पोलिसांनी पीडितेच्या वडिलांना अटक केली असून न्यायालयाने त्यांचे रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली आहे.

Sindhudurg News: अंघोळीचा आनंद ठरला जीवघेणा! करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कोणत्या जिल्ह्यात घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडली.

  • Que: पीडित मुलीचे वय किती होते?

    Ans: पीडित मुलगी साडेतीन वर्षांची होती.

  • Que: आरोपीविरोधात काय कारवाई झाली?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime outrageous 65 year old monster attempts to molest 35 year old girl lured with the promise of treats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Sindhudurg News: अंघोळीचा आनंद ठरला जीवघेणा! करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू
1

Sindhudurg News: अंघोळीचा आनंद ठरला जीवघेणा! करुळ धरणात तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद
2

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी घडामोड; दोन चिमुकल्यांची कोर्टात महत्त्वाची साक्ष
3

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी घडामोड; दोन चिमुकल्यांची कोर्टात महत्त्वाची साक्ष

Pune Crime : पुण्यात लॉजिगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय! चार महिलांची सुटका
4

Pune Crime : पुण्यात लॉजिगच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय! चार महिलांची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.