Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दिले, नंतर घरात बोलावून घेतले आणि चिमुकलीवर…

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात चॉकलेटचे आमिष दाखवून 70 वर्षीय वृद्धाने 9 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 02, 2026 | 10:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • धारूर तालुक्यात चॉकलेटच्या आमिषाने बालिकेवर लैंगिक अत्याचार
  • पीडितेने आईला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार
  • आरोपी अटक; न्यायालयीन कोठडी, पुढील तपास सुरू
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित चिमुकली ही केवळ ९ वर्षांची होती. तर आरोपीचे नाव बाबुराव केरबा निरडे (वय 70) असे आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. तिच्या सोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.

Uttar Pradesh Crime: पत्नीने पुतण्यासह पतीच्या हत्येचा रचला कट; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

काय घडलं नेमकं?

धारूर तालुक्यातील एका गावात शेतमजुरी करून उपजीविका करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील नऊ वर्षांची मुलगी इयत्ता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे. २८ जानेवारीला सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून ती निघाली होती. शाळेत जाण्यापूर्वी ती रस्त्यात एक मैत्रिणीला भेटण्यासाठी थांबली तेव्हा गावातल्याच ७० वर्षीय वृद्ध आरोपीने तिला चॉकलेट देतो असे आमिष दाखवले.

आरोपीने चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घेतले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने तिला बाहेर सोडले. त्यानंतर ती शाळेत गेली होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर चिमुलीच्या वर्तनात अचानक बदल झाल्याचे तिच्या आईला लक्षात आले. चिमुकलीसोबत घडलेल्या सगळ्या प्रकरणाने ती अत्यंत शांत, घाबरलेली आणि अस्वस्थ दिसत होती.

आरोपी अटकेत

आईने तिला विश्वासात घेतले आणि विचारणा केली. तेव्हा बालिकेने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. यांनतर आईने तात्काळ दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी बाबुराव केरबा निरडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई करत आरोपीला अंबाजोगाई येथून अटक केली.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Pune Crime: हृदयद्रावक घटना! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह; कारण काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील दिंद्रुड परिसरात.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: बाबुराव केरबा निरडे (वय 70) असे आरोपीचे नाव आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Beed crime outrageous a 70 year old monster lured a little girl with the promise of chocolate then called her into his house and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
1

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
2

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
3

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
4

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.