Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये संतापजनक प्रकार! 1 हजार रुपये थकीत म्हणून विद्यार्थ्याला अमानुष मारहाण; वसतीगृह चालकावर गुन्हा

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे वसतीगृह चालकाने केवळ 1 हजार रुपये शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून नववीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 15, 2026 | 01:04 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गेवराईतील वसतीगृहात नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण.
  • केवळ 1 हजार रुपये शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून अमानुष मारहाण.
  • पालकांच्या तक्रारीवरून वसतीगृह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ १००० रुपयांवर शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वसतिगृह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई येथे घडली आहे.

काय घडलं नेमकं?

गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर बाळू जाधव यांचा मुलगा गेवराईमधील सूर्योदय निवासी वसतीगृहात राहून शिक्षण घेत आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जाधव यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी मोठ्या कष्टाने वस्तीगृहाचे शुल्क भरले होते. चालू शैक्षणिक वर्षासाठी वसतिगृहाचे एकूण ३९ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी बाळू जाधव यांनी ३८ हजार रुपये भरले होते. मात्र केवळ एक हजार रुपये थकीत राहिले होते. या एक हजार रुपयांवरून वसतीगृह चालक सुरेश राठोड हा वारंवार पैशांसाठी तगादा लावत असल्याचे समोर आले आहे.

Mumbai Crime:“मी तुझ्या आईला मारलं” मुलाला व्हिडिओ कॉलवर सांगितलं; बाटलीने मारहाण करून ओढणीने गळा आवळत पत्नीची हत्या

त्यांनतर सुरेश राठोड याने संवादनहित विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे विध्यार्थी प्रचंड घाबरून गेला. घटनेची माहिती पालकांनी मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गेवराई पोलीस ठाणे येथे वस्तिगृह चालक सुरेश राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

गोड बोलून घरात बोलावले, हातपाय बांधून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

बीड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून नंतर दोन नराधमांनी तिच्यावर निर्घृणपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तालुक्यातील धारावती तांडा येथे घडली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यादरम्यान परिसरात संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे.

Madhyapradesh Crime: संतापातून हिंसाचार! अंगणवाडी सेविकेवर अत्याचाराच्या आरोप, वादात आईचा जीव गेला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सूर्योदय निवासी वसतीगृहात ही घटना घडली.

  • Que: विद्यार्थ्याला का मारहाण करण्यात आली?

    Ans: वसतीगृहाचे 1 हजार रुपये शुल्क थकीत असल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: वसतीगृह चालक सुरेश राठोड याच्यावर मारहाणीचा आरोप आहे.

Web Title: Beed crime outrageous incident in beed student brutally beaten over unpaid dues of 1000 case registered against hostel operator

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
2

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.