Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

बीडच्या अंकुश नगरमध्ये भरदिवसा आधी गोळीबार करण्यात आला; नेम चुकल्याने आरोपीने पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करत मजूर हर्षद उर्फ दादा शिंदे यांची निर्घृण हत्या केली. आरोपी फरार असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 07, 2026 | 10:35 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अंकुश नगरमध्ये नाल्याचे काम सुरू असताना घटना
  • आधी दोन राऊंड फायर; नेम चुकल्यावर पाठलाग करून शस्त्राने वार
  • आरोपी विशाल सूर्यवंशी फरार; विशेष पथकांकडून शोधमोहीम
बीड: बीड शहरातून एक हत्येची धक्कदायक घटना समोर आली आहे. बीड शहरातील अंकुश नगर परिसरात भरदिवसा नाल्याचे काम करत असलेल्या एका कामगारावर आधी गोळीबार करण्यात आला मात्र नेम चुकला म्हणून आरोपीने पाठलाग करत धारदार शास्त्राने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण बीड शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना काल (मंगळवारी) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक

काय घडलं नेमकं?

अंकुश नगर परिसरात नाल्याचे काम सुरु असताना हर्षद उर्फ दादा शिंदे हे कामात व्यस्त होते. त्याचवेळी अचानक एक व्यक्ती घटनास्थळी आली आणि हर्षद यांच्यावर बंदुकीतून दोन राउंड फायर केले. मात्र सुदैवाने त्या गोळ्या शिंदे यांना लागल्या नाहीत. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकाच खळबळ उडाली.

गोळीबाराचा नेम चुकला तरीही आरोपी हा थांबला नाही. त्याने शिंदे यांचा पाठलाग सुरु ठेवला. काही अंतरावर जाऊन आरोपीने धारदार शस्त्र काढत हर्षद यांच्यावर एकामागून एक वार केले. गंभीर जखमी अवस्थेत हर्षद जमिनीवर कोसळले. आसपासच्या लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हर्षद शिंदे यांचा मृत्यू झाला होता. याघटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

आरोपी फरार

पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसराची नाकेबंदी करून तपास सुरु करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून त्यांनी पुरावे गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलीस या हत्येमागील नेमके कारण काय आहे. याचा शोध घेत आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा देखील शोध घेत आहे. शहरातील विविध भागात नाकाबंदी करून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.

भीतीचे वातावरण

भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाले आहे. या घटनेने बीड हादरले असून पोलिसांनी नाकाबंदी करत गस्त वाढवली आहे.

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कधी आणि कुठे घडली?

    Ans: 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता, बीड शहरातील अंकुश नगर परिसरात.

  • Que: मृत व्यक्ती आणि आरोपी कोण आहेत?

    Ans: मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव हर्षद उर्फ दादा शिंदे असून आरोपी विशाल सूर्यवंशी असल्याची माहिती आहे.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?

    Ans: गुन्हा दाखल करून फॉरेन्सिक तपास सुरू आहे; आरोपीच्या शोधासाठी नाकेबंदी व विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: Beed crime the laborer was then brutally murdered with a sharp weapon after being chased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक
1

आकर्षक व्याजाच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक; रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन याला अटक

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
2

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Akola Crime: राजकीय वर्तुळात खळबळ! मशिदीतून बाहेर पडताच चाकूहल्ला; काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू
3

Akola Crime: राजकीय वर्तुळात खळबळ! मशिदीतून बाहेर पडताच चाकूहल्ला; काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू

Kolhapur News: सोशल मीडियावर ओळख! आई बापाला सोडून मुलगी निघाली प्रियकराला भेटायला; हातकणंगले मध्ये घडला पिक्चर सीन
4

Kolhapur News: सोशल मीडियावर ओळख! आई बापाला सोडून मुलगी निघाली प्रियकराला भेटायला; हातकणंगले मध्ये घडला पिक्चर सीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.