Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: चुलत्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीने उचलले टोकाचे पाऊल; आरोपी ताब्यात

बीडच्या केज तालुक्यात चुलत चुलत्याने अत्याचार केल्यानंतर अल्पवयीन मुलीने विषप्राशन केले. छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 10:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चुलत चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
  • मुलीने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न
  • उपचारादरम्यान मृत्यू; आरोपी अटकेत
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने बळजबरीने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अत्याचारास पीडितेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्नज केला. तिच्यावर दोन दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील एका गावात घडली.

काय घडलं नेमकं?

केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातून घरी जात असतांना तिच्यावर चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर मुलीने विष घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्याने पीडितेला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मुलीचा मृत्यू झाल्याचे पोलिस उपचार सुरू असतांना शुक्रवारी उपनिरीक्षक उमेश निकम यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चुलत चुलत्याला अटक केली आहे, पोलिस आधिक तपास करत आहेत.

ब्रेकअप झाल्याने फार्मसीची विद्यार्थिनी नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन

छळ थांबला नाही! शाळा बदलूनही पाठलाग; छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून आरोपी ट्रॅक्टर चालक आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी परिसरातील एका गावात घडली.

काय घडलं नेमकं ?

आत्महत्या करणाऱ्या तरुणीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. गेल्या काही महियांपासून गावातील एका तरुणांकडून तिचा पाठलाग केला जात होता. तो वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. यामुळे मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिचे शिक्षण केज येथील दुसऱ्या शाळेत सुरू करण्यात आले होते. तसेच तिच्या राहण्याची सोयही बदलण्यात आली होती. तरीदेखील संबंधित तरुणाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारासही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती अधिकच तणावाखाली गेली होती.

ठोस कारवाई करण्याची मागणी

पीडित मुलीने घरात असतांना गळफास घेत आपले जीवन संपवले. रात्री उशिरा कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अक्षय भगवान काळे (वय 27) याच्याविरुधात तक्रारही केली होती. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: पेट्रोल पंपावर दिवसाढवळ्या पत्नीची हत्या, पोलिसांनी केले अंत्यसंस्कार; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका गावात.

  • Que: मुलीने टोकाचा निर्णय का घेतला?

    Ans: अत्याचारानंतर मानसिक धक्क्यामुळे तिने विषप्राशन केले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी चुलत चुलत्याला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime uncle sexually assaults minor girl victim takes extreme step accused taken into custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.