Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Consumer Protection Council: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची होणार निवड; असा करा अर्ज

Beed District Consumer Protection Council: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीपासून ३० दिवसांच्या आत आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 02, 2026 | 12:38 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण किती सदस्यांची निवड होणार आहे?
  • या निवडीसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?
  • अर्जासोबत कोणते महत्त्वाचे कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे?
Beed District Consumer Protection Council: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २९ ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार, बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण २४ अशासकीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, तालुक्यातील तहसील कार्यालयांमार्फत इच्छुकांचे अर्ज मागवण्यात येत आहेत.

२४ जागांसाठी अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार

या भरती प्रक्रियेत विविध क्षेत्रातील घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामध्ये नगरपालिका (२), कृषी उत्पन्न बाजार समिती (२), ग्राहक संघटना (१०), शाळा किंवा महाविद्यालये (२), वैद्यकीय व्यावसायिक (२), व्यापार व उद्योग (२), पेट्रोल व गॅस विक्रेते (२) आणि शेतकरी प्रतिनिधी (२) अशा एकूण २४ जागांसाठी अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार आहे.

MBBS Controversy: परदेशातून MBBS करण्याचे स्वप्न पाहताय? NMC च्या परस्परविरोधी उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात!

या निवडीसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?

निवडीशी संबंधित सविस्तर तपशील आणि अर्जाचा नमुना बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या beed.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात विहित नमुन्यात (परिशिष्ट ‘अ’) अर्ज दाखल करायचे आहेत. अर्जासोबत चालू वर्षाचे पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. प्राप्त अर्जांमधून जिल्हास्तरीय समितीमार्फत पात्र सदस्यांची निवड केली जाईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम नियुक्तीचे आदेश निर्गमित केले जातील.

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज

💡

Frequently Asked Questions

  • Que: बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर एकूण किती सदस्यांची निवड होणार आहे?

    Ans: परिषदेवर विविध प्रवर्गातील एकूण २४ अशासकीय सदस्यांची निवड केली जाणार आहे.

  • Que: या निवडीसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा?

    Ans: इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना beed.gov.in या संकेतस्थळावरून घेऊन, विहित नमुन्यातील अर्ज आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात ३० दिवसांच्या आत जमा करावा.

  • Que: अर्जासोबत कोणते महत्त्वाचे कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे?

    Ans: अर्ज करताना विहित नमुन्यातील अर्जासोबत चालू वर्षाचे पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

Web Title: Beed district consumer protection council recruitment sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Beed
  • Career
  • Job

संबंधित बातम्या

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज
1

Medical Officer Recruitment 2026: डॉक्टरांसाठी खूशखबर! भारतीय सशस्त्र दलात ‘मेडिकल ऑफिसर’ पदांची भरती; असा करा अर्ज

Bank of Baroda 2026: बँक ऑफ बड़ौदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अप्लाय!
2

Bank of Baroda 2026: बँक ऑफ बड़ौदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अप्लाय!

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू
3

NEET UG 2026: MBBS च्या २ हजार जागांसाठी खूशखबर! MCCकडून विशेष फेरी जाहीर; २ नोव्हेंबरपासून अर्ज सुरू

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?
4

Microsoft Voluntary Exit Offer 2026: मायक्रोसॉफ्टचा मोठा निर्णय! ६०,००० कर्मचाऱ्यांना ‘वॉलंटरी एक्झिट ऑफर’; नेमके कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.