Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: लग्न ठरलं, तयारी झाली अन् PSI नावरदेवाने मोडलं लग्न; 20 तोळे सोनं, 10 लाख हुंड्याची मागणी केल्याचा आरोप

बीड जिल्ह्यात एका PSI नवरदेवाने ऐनवेळी लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर 20 तोळे सोनं आणि 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलीकडील कुटुंबीयांनी PSI आणि त्याच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 09:36 AM
जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

जावई धोंडे जेवायला गेले अन् लाखाचा ऐवज विसरून आले; दुकानदाराला समजताच पर्स केली परत

Follow Us
Follow Us:
  • PSI नवरदेवाने शेवटच्या क्षणी लग्न मोडल्याचा आरोप.
  • 20 तोळे सोनं आणि 10 लाख हुंड्याची मागणी केल्याचा दावा.
  • मुलीकडील कुटुंबीयांकडून पोलिसांत तक्रार दाखल.
बीड: बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पीएसआय ने ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याचे समोर आले आहे. त्याने हे कृत्य केवळ हुंड्यासाठी केले असे आरोप करण्यात आल्या. ही घटना बीड जिल्ह्यातील एका गावात घडली.

काय नेमकं प्रकरण?

पवन निंबाळकर असे या पीएसआय चे नाव आहे. याचे एका बीड जिल्ह्यातील तरुणी सोबत लग्न जुडले होते. मुलीच्या आई-वडिलांनी आयुष्यभराची कमाई, दागिने, कपडे, साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीवर खर्च केले. फक्त अक्षता पडण्याचे बाकी होते.मात्र शेवटी त्यांच्या पदरी आली की फक्त फसवणूक आणि बदनामी. ऐनवेळी या पीएसआय ने लग्नाला नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Raigad Crime: रायगड हादरला! खालापूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या

मुलीच्या आई-वडिलांनी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्याच्या गावी गेले होते. मात्र त्यावेळी तुमची जर लग्न करायची इच्छा असेल आणि दहा लाख रुपये हुंडा द्या अशी मागणी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांनी केली. हे ऐकून मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेने मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे त्यांनी आता या प्रकरणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

अवघ्या १२ दिवसांत संसार संपला! नवविवाहित तलाठ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवविवाहित तलाठी तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात घडली. त्या तरुणाची पत्नी ड्युटीवर गेली असताना त्याने भाड्याच्या खोलीत असलेले लोखंडी हूकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव गणेश दत्तू कोळी असे आहे. ते चंद्रपूर महोत्सव विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. तर त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. अवघे बारा दिवसांपूर्वीच मृत गणेश कोळी यांचा विवाह झाला होता. हे दोघेही अंबाजोगाईतील मोरेवाडी या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होते.

चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी, दोन्ही पाय अन् हात फ्रॅक्चर; अपघातानंतर चालक फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात आरोपी कोण आहे?

    Ans: पवन निंबाळकर नावाच्या PSIवर आरोप करण्यात आले आहेत.

  • Que: मुलीकडील कुटुंबीयांनी कोणता आरोप केला?

    Ans: हुंड्यासाठी लग्न मोडून फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

  • Que: या प्रकरणी काय कारवाई झाली?

    Ans: चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.

Web Title: Beed crime wedding fixed preparations completethen psi groom calls off marriage accused of demanding 20 tolas of gold and 10 lakhs in dowry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.