Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

बीडच्या मांजरसुंबा येथे प्रेमसंबंधांच्या वादातून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. प्रेयसीच्या नातेवाईकांनी मारहाण व बदनामी केल्याने तो मानसिक तणावात होता. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 31, 2026 | 10:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रेमसंबंधांवरून तरुणाला बेदम मारहाण
  • खोटा आरोप व बदनामीमुळे मानसिक तणाव
  • आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधाच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुसाईडनोट सापडली आहे.

Mumbai Crime: नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह; टॅटूमुळे ओळख पटली

काय नेमकं प्रकरण?

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्यांनतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनामी केल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण आणि सार्वजनिक बदनामीने तो मानसिक तणावाखाली गेला होता. या तणावामुळे त्यांने टोकाचे निर्णय घेतले. ज्ञानेश्वरने धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईडनोट लिहून ठेवली.

सुसाईडनोटमध्ये काय?

मला खूप मारले, गावात चोरटा म्हणून बदनाम केले, तुला जिवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या,” असा उल्लेख त्याने सुसाईड नोट मध्ये केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आईचे गंभीर आरोप

ज्ञानेश्वाच्या आईने गंभीर आरोप केले आहे. “माझ्या मुलाला बोलावून झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओही काढण्यात आले. आरोपींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत उंदरे, सचिन उंदरे, अशोक उंदरे आणि प्रेम उंदरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

Beed Crime: वाद सोडवायला गेले, पण झाले बळी; विहिरीच्या वादातून एकावर चाकूने हल्ला; आरोपी ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचे कारण काय होते?

    Ans: मारहाण, धमक्या आणि सार्वजनिक बदनामीमुळे मानसिक तणाव.

  • Que: मृत तरुण कोण होता?

    Ans: ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23).

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: चार आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Web Title: Beed crime young man commits suicide over love affair takes drastic step following assault and defamation by girls family suicide note recovered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.