Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Belgaum: बेळगावात कमांडो प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी घटना; स्विमिंग पूलमध्ये लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगावातील नानावाडी येथे कमांडो प्रशिक्षणादरम्यान स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना लेफ्टनंट अमित सिंग यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 12:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कमांडो प्रशिक्षणादरम्यान स्विमिंग पूलमध्ये घटना
  • लेफ्टनंट अमित सिंग यांना हृदयविकाराचा झटका
  • रुग्णालयात नेताना मृत्यू; परिसरात शोक
बेळगाव: बेळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात स्विमिंग पुलमध्ये पोहत असताना लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंग येथे घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या घटनेतील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लेफ्टनंट अमित सिंग असे आहे. ते मूळचे हरियाणा येथील रहिवासी आहे. लेफ्टनंट अमित सिंग हे कमांडो विंग येथे कमांडो प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना अमित सिंग यांना हृदय विकाराचा झटका आला. यावेळी लाईफ गार्ड प्रदीप कुमार याने अमित सिंग यांना त्वरित पाण्यातून बाहेर काढले. अमित सिंग यांना लष्करी रुग्णवाहिकेतून त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मात्र अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

दुहेरी बालहत्याप्रकरणी मोठी अपडेट; मांजरे वस्ती परिसरातील दोन्ही घटनांमागे एकच आरोपी

कर्नाटक हादरलं! पतीचा खून करून ‘हार्ट अटॅक’चा बनाव; 20 दिवसांत प्रियकराशी लग्न, पोलिसांनी उघड केला कट

कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत मिळून प्रेयसीने हत्या केल्याचे समोर आले आहे. पतीच्या मृत्यूला हार्ट अटॅक असल्याचा बनाव करण्यात आला होता, मात्र हार्ट अटॅक नसून थंड डोक्याने केलेली हत्या असल्याचे समोर आले आहे. ही घटना महिन्याभरानंतर समोर आली. जाणून घ्या या प्रकरणाचा उलगडा कसा करण्यात आला.

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना कर्नाटकातल्या तुमकुरु तालुक्यातील हेब्बूर होबली येथील दसराहल्ली गावात घडली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव परमेश असा आहे. ३० जानेवारी रोजी अचानक परमेशचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी अशा हिने सर्वांना सांगितले की, परमेश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संशयाला जागा न ठेवता घाईघाईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Mumbai Crime: मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात दानपेटीची चोरी; कर्मचाऱ्याचाच डल्ला, CCTVमुळे भांडाफोड

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बेळगावातील नानावाडी येथील कमांडो विंगमध्ये.

  • Que: मृत व्यक्ती कोण होते?

    Ans: लेफ्टनंट अमित सिंग, मूळ हरियाणाचे लष्करी अधिकारी.

  • Que: मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: स्विमिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने.

Web Title: Belgaum tragic incident during commando training army officer dies of heart attack in swimming pool

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.