Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: बिग बॉस मराठी’मधून प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्त सरकारी डॉक्टर डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या घरी काही लोकांसह जाऊन त्यांना बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केल्याचा तसेच ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 27, 2026 | 05:20 PM
Bigg Boss fame Divya Shinde Arrest: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिव्या शिंदेला पुणे पोलिसांनी अटक केली; प्रकरणात ५ लाखांच्या खंडणीचा आरोप.
  • निवृत्त डॉक्टरांच्या घरी मारहाण, तोडफोड आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा FIRमध्ये उल्लेख.
  • फेब्रुवारी २०२६ मध्ये धमकावल्याच्या कारणावरून तिला ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेर काढण्यात आले होते.
 

Bigg Boss Marthi fame Divya Shinde Arrested: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे पुन्हा वादात सापडली असून यंदा ती मोठ्या प्रकरणामध्ये अडकली आहे. आता मात्र पुणे पोलिसांनी तिला अटक करण्यात आली. एका निवृत्त सरकारी डॉक्टरांच्या घरी घुसून त्यांना मारहाण करून खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर असून काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तिला पकडून कोर्टात हजर केली. Bigg Boss fame Divya Shinde Arrest:

नेमकं काय झालं?

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याधर गायकवाड हे निवृत्त सरकारी डॉक्टर Government Doctor आहेत. ते ‘करुणादीप फाउंडेशन’ नावाच्या संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता.त्या कार्यक्रमाला दिव्या शिंदेला बोलावलं पण नव्हतं, तरी ती तिथे गेली. त्यांनी तिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून बोलायला दिलं. त्यानंतर तिने अजब दावा केला. ती म्हणाली माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे मला 5 लाख रुपये द्या.डॉक्टरांनी घाबरून तिला 50 हजार रुपये ऑनलाइन पाठवले पण. पण 50 हजारांवर ती थांबली नाही, तिला पूर्ण 5 लाख हवे होते.

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 …

गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास दिव्या शिंदे काही लोकांना घेऊन थेट डॉक्टरांच्या घरी गेली. तिथे गेल्यावर तिने डॉक्टरांना बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तिच्यासोबत आलेल्या लोकांनी घराची तोडफोड पण केली. आणि धमकी दिली की 5 लाख रुपये नाही दिले तर जीवे मारू. असं सगळं FIR मध्ये लिहिलं आहे.

Bigg Boss Marathi 6: कॅप्टन्सीच्या खेळात रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा

बिग बॉस मधून पण हाकलं होतं

दिव्या शिंदे आधी रील्समुळे फेमस झाली होती. तिच्या रील्स खूप व्हायरल व्हायच्या, त्यामुळेच तिला बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाली होती.पण बिग बॉसच्या घरात पण तिचं वागणं वादग्रस्तच होतं. फेब्रुवारी 2026 मध्ये तिने घरातल्या इतर स्पर्धकांना धमकावलं म्हणून तिला शो मधून बाहेर काढलं होतं. तेव्हा पण ती खूप चर्चेत आली होती.आता या खंडणी आणि मारहाणीच्या केस मुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. एक सोशल मीडिया स्टार असं कृत्य कसं करू शकते, यावर लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.सध्या काळेपडळ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोर्ट तिला काय शिक्षा देतंय हे बघावं लागेल.

Web Title: Bigg boss marathi divya shinde arrest 5 lakh extortion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Entertainement News
  • Mararthi news

संबंधित बातम्या

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव
1

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर
2

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता
3

‘Love and War’मध्ये विकी कौशलचा नवा अवतार! दोन दमदार पोस्टर्सनी वाढवली सिनेमाची उत्सुकता

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!
4

Chikizing Marathi Movie: ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर झळकलं! ‘या’ तारखेला रंगणार एका छोट्या मुलाच्या मोठ्या स्वप्नाची गोष्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.