Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar crime: तरुणीने दिला नकार, तरुणाने घरात घुसून चेहऱ्यावर फेकला अॅसिड; आरोपी अटकेत

बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाने घरात घुसून तरुणीवर अॅसिड हल्ला केला. झोपेत असताना हल्ला करण्यात आला. आरोपी नातेवाईक असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 28, 2026 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • खुटौना गावात घरात घुसून तरुणीवर अॅसिड हल्ला
  • एकतर्फी प्रेम व जबरदस्तीच्या लग्नाचा दबाव कारणीभूत
  • आरोपी नातेवाईक, पोलिसांनी तात्काळ अटक केली
बिहार: बिहार येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तरुणाने एकतर्फी प्रेमातून अॅसिड फेकत हल्ला केल्याचे समोर आले आहे. नंतर त्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तरुणीवर उपचार सुरु आहे. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत आरोपीला अटक केली आहे. ही घटना बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील पटाही पोलीस ठाणे परिसरात घडली.

शाळेतील मध्यान्ह भोजनातून तब्बल 12 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांमध्ये तीव्र संताप

काय घडलं नेमक?

खुटौना गावात ही धक्कादायक घटना घडली. तरुणी तिच्या आईसोबत झोपली असतांना हल्लेखोर घरात शिरला आणि त्याने लाईट बंद करून तरुणीवर अॅसिड फेकत घटनास्थळावरून पळ काढला. अपघात झाल्याचे लक्षात येताच तरुणीनं आरडाओरड केलं. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.

या प्रकरणाचा पोलिसांकडे जबाब देखील नोंदवण्यात आला होता. पटाही पोलिसांनी आरोपीवर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला होता, नंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मुलीने आरोपी मुलाचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता. याच रागातून तरुणाने मुलीवर अॅसिड फेकल्याचं सांगण्यात येत आहे. एलकतर्फी प्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरोपीला अटक?

या प्रकरणातील आरोपीचे नाव प्रियांशु कुमार असे आहे. महिलेच्या चुलत भावाच्या मामाचा मुलगा आहे. आरोपी हा पीडितेच्या नातेवाइक असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा पीडितेला जबरदस्ती लग्नासाठी आग्रह धरत होता. मात्र तरुणीने नकार दिला म्हणून त्याने हा टोकाचा पाऊल उचलला.

बिहारमध्ये धक्कादायक प्रकार! समलिंगी संबंधांना नकार दिल्याने आत्याकडून 16 वर्षीय भाचीची हत्या

बिहार राज्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. मुंगेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने माणसाला लाज वाटेल अस कृत्य एका महिलेने केल आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्याच जवळच्या असणाऱ्या भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे. त्याच कारण वाचून तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. कारण त्या महिलेने आपल्या भाचीला समलिंगी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि त्याला नकार दिल्याने तिने भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे.

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील पटाही पोलीस ठाणे परिसरात.

  • Que: हल्ल्याचं कारण काय होतं?

    Ans: एकतर्फी प्रेम, नकार आणि लग्नासाठीचा जबरदस्तीचा आग्रह.

  • Que: आरोपीवर काय कारवाई झाली?

    Ans: एफआयआर दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Web Title: Bihar crime after the young woman refused his advances the man broke into her house and threw acid on her face the accused has been arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला
1

Uttarpradesh Crime: गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत
2

Nagpur Crime: नागपुरात अल्पवयीन मुलीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार; बाळाच्या जन्मानंतर प्रकार उघड, 20 वर्षीय आरोपी अटकेत

Jalgaon Crime: भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात
3

Jalgaon Crime: भुसावळमध्ये काळीज हादरवणारी घटना! नववीतील दोन मैत्रिणींना विहिरीत ढकलून संपवलं, दोन अल्पवयीन ताब्यात

Bhandara Crime: भंडाऱ्यात ऑनर किलिंग! सासू-मेहुण्यांने जावयाची दिली 6 हजार रुपयांत सुपारी; 5 जणांना अटक
4

Bhandara Crime: भंडाऱ्यात ऑनर किलिंग! सासू-मेहुण्यांने जावयाची दिली 6 हजार रुपयांत सुपारी; 5 जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.