Thane Crime: ठाणे महापालिका निकालानंतर राडा! अजित पवार गटाच्या नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला
२५ हजारात विकल आणि…
बिहारच्या मनेर भागातून ती निघाली होती. तिथे तिला एजेंट मिळाले जॉब देतो म्हणून तिला नेण्यात आल आणि रेड लाइट एरियात तिला २५ हजाराला विकण्यात आल. तिच्या लक्षात आल की आपण वेश्या व्यवसाय करणाऱ्या गल्लीत विकल गेलो आहोत. तेव्हा तिने आलेल्या कस्टमरला नवऱ्याला निरोप द्यायला लावला. तातडीने नवऱ्याने मनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. बिहार पोलीसांनी थेट पश्चिम बंगाल पोलिसांना संपर्क केला आणि छापेमारी सुरू केली. पश्चिम बंगाल पोलिसानी छापेमारी करत महिलेची सुटका केली आहे. मनेर पोलीसांच्या माहितीनुसार वेश्याव्यवसाय करणाऱ्या संचालकाला अटक करण्यात आली आहे..
महिला गायब कशी झाली? आणि रेड लाईट एरियात कशी गेली ?
मनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती ऑक्टोबर महिन्यात गायब झाली होती. भांडण करून घरातून निघून गेल्याने नवऱ्याने पोलीसात गायब झाल्याची तक्रार दिली होती. मात्र तातडीने माहिती मिळताच मनेर पोलिसानी थेट पश्चिम बंगालमधील पोलिसांना कळवलं आणि महिलेची सुखरुप सुटका केली आहे. एजंट ने तिला फसवलं आणि एका ठिकाणी विकल, तिला नंतर फसवणूक झाल्याच लक्षात आल.
बिहारमध्ये धक्कादायक प्रकार! समलिंगी संबंधांना नकार दिल्याने आत्याकडून 16 वर्षीय भाचीची हत्या
बिहार राज्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. मुंगेर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेने माणसाला लाज वाटेल अस कृत्य एका महिलेने केल आहे. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्याच जवळच्या असणाऱ्या भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे. त्याच कारण वाचून तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. कारण त्या महिलेने आपल्या भाचीला समलिंगी संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि त्याला नकार दिल्याने तिने भाचीचा खून केल्याची घटना घडली आहे.
बेशिस्त वाहनचालकांना पुणे पोलिसांचा दणका; गेल्या तीन वर्षातील आकडेवारी वाचा सविस्तर
Ans: जॉबचे आमिष दाखवणाऱ्या दलालांनी तिला फसवून पश्चिम बंगालला नेले.
Ans: एका कस्टमरने तिचा संदेश पतीपर्यंत पोहोचवला, त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
Ans: वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या संचालकाला अटक करण्यात आली असून दलालांचा तपास सुरू आहे.






