Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?

बिहारच्या सहरसा जिल्ह्यात मक्याच्या शेतात चार तरुणांनी विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. यातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिस तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टमनंतर स्पष्ट

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 08, 2026 | 11:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सहरसा (बिहार) येथे चार तरुणांनी एकत्रित विषप्राशन केलं.
  • दोन तरुणांचा मृत्यू, दोघे रुग्णालयात गंभीर अवस्थेत.
  • घटनास्थळी संशयित द्रव असलेली बाटली व प्लास्टिक ग्लास जप्त.
  • विषप्राशनाचं कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू.
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार तरुणांनी मिळून एकत्रितपणे विष प्रश्न करून टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या चौघातून दोघांचा मृत्यू झाला. हे चारही तरुण एकाच डान्स कंपनीशी संबंधित होते. सनी देओल सादा आणि राजा सादा अशी मृत तरुणांची नावं आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हि घटना बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील ही घटना आहे.

Dharshiv Crime: तुळजापुरात बारसमोर दोन गटांत हाणामारी; अज्ञाताचा गोळीबार, शहरात खळबळ

दोन तरुण अत्यंत गंभीर

या घटनेतील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर यात दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. 18 वर्षीय मुरारी कुमार आणि 16 वर्षीय सानोज सादा अशी नाव आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी खगडिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चौघांनीही एकाच विषारी पदार्थाचे सेवन केले होते, त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. राजा सादा आणि सनी देओल सादा अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहे.

तपासात काय समोर?

पोलीस तपासात समोर आले की, ही घटना एका मक्याच्या शेतात घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केलेल्या बाटलीत हिरव्या आणि निळ्या रंगाचा द्रव पदार्थ आढळून आला आहे. तसेच घटनास्थळी चार प्लास्टिक ग्लास देखील सापडले आहेत. हा द्रव पदार्थ एखादे कीटकनाशक असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

का केली आत्महत्या ?

मृत्यचे नेमके कारण पोस्ट मारतं अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या तरुणांनी हे विषारी पदार्थ कोणत्या परिस्थितीत आणि का प्रश्न केले याचा शोध पोलीस घेत आहेत. सध्या पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

Uttarpradesh Crime: प्रियकराचा दुसरीकडे लग्न ठरलं; प्रेयसीने संतापून थेट अॅसिड फेकलं; न्यायालयाने सुनावली आजन्म कैद

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील मक्याच्या शेतात.

  • Que: किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: चारपैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर आहेत.

  • Que: पोलिसांनी काय माहिती दिली?

    Ans: कीटकनाशक सेवनाचा प्राथमिक अंदाज असून पोस्टमार्टम अहवालानंतर कारण स्पष्ट होईल.

Web Title: Bihar crime four friends together took an extreme step they all worked in the same company what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.