Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: शिक्षकानेच अल्पवयीन विद्याथीनिवार केला लैंगिक अत्याचार; पुस्तके दाखवण्याच्या बहाण्याने गेला आणि…

बिहार येथे एका शिक्षकाने पुस्तक दाखवण्याच्या बहाण्याने 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 10, 2026 | 02:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बिहारमधील Begusarai येथे शिक्षकाकडून 14 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न.
  • पुस्तक दाखवण्याच्या बहाण्याने घरात शिरून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न.
  • गावकऱ्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; गुन्हा दाखल.
बिहार: बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक केली आहे. ही घटना बिहारमधील बेगुसराय येथील ही घटना आहे.

काय घडलं नेमकं?

रविवारी सायंकाळी उशिरा पुस्तके दाखवण्याचे कारण सांगून या शिक्षकाने घरात घुसून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगी जेव्हा फाटलेल्या कपड्यांसह रडत घराबाहेर आली, तेव्हा तिच्या कुटुंबियांना धक्काच बसला. आरोपी शिक्षक घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच गावकरी आणि कुटुंबीयांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात धाडले आहे.

Porsche Car Accident प्रकरणातील विशाल अग्रवालला दिलासा? सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

यापूर्वीही गैरवर्तन केल्याचे आरोप

आरोपी शिक्षकाची ओळख प्राथमिक शाळेतील शिक्षक घनश्याम गोस्वामी अशी पटली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही या शिक्षकावर शाळेतील विद्यार्थिनीची छेड काढल्याचे आरोप झाले होते. त्यावेळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीमुळे तो अनेकदा वाचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिक्षकाने चौथ्यांदा ही चूक केली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि तणावाचे वातावरण आहे.

शिक्षणाधिकारी काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितले की, आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत विचारणा केली असता ब्लॉक शिक्षण अधिकारी मो.अतहर हुसेन यांनी सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले असून संबंधित शाळेकडून या शिक्षकाबाबत खुलासा मागवून विभागाला अहवाल सादर केला जाईल.

संतापजनक! ट्युशन शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक फरार

बिहार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ट्यूशन शिक्षकाने लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथील आहे.

Crime News: व्यावसायिकाला विश्वास संपादन केला अन् पिकअप ट्रक थेट…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बिहारमधील बेगुसराई येथे ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: प्राथमिक शाळेतील शिक्षक घनश्याम गोस्वामी असे आरोपीचे नाव आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Bihar crime teacher sexually assaults minor student lures victim under the pretext of showing booksand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.