Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Airport : मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

Mumbai Airport News: मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर घबराटीचे वातावरण आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 17, 2025 | 11:04 AM
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी (फोटो सौजन्य-X)

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Airport News in Marathi : मुंबई विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. ही धमकी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. त्या ईमेलमध्ये दावा करण्यात आला होता की ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब हल्ला केला जाईल.

या मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि शैवक्कू शंकर यांना “अन्याय्य फाशी” देण्याचा उल्लेख करून धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे. अद्याप काहीही संशयास्पद आढळलेले नाही. मेल पाठवणाऱ्या आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ED ला सापडलं घबाड;वसई-विरार महापालिका अधिकाऱ्याकडे सापडली करोडोंची माया

मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेल उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व एजन्सींना सतर्क करण्यात आले. धमकीच्या ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरुचे नाव नमूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ पोलिसांना ईमेल केला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलला पाईप बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेला दहशतवादी अफजल गुरुला आणि सावक्कू शंकर यांचे नाव ईमेलमध्ये नमूद केले आहे. या धमकीच्या ईमेलनंतर सर्व एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही धमकीचा ईमेल

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेलही १३ मे रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाला होता. त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले असून सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत. त्याची सत्यता तपासण्यासाठी पोलिस तपास करत आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व यंत्रणा सतर्क आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबईत सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आस्थापने, संवेदनशील ठिकाणे आणि धार्मिक स्थळे, परराष्ट्र कार्यालये आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब निकामी आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले.

रेल्वे पोलिसांनी मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरीवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला. यावेळी रेल्वे स्थानकांवरील पूल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी करण्यात आली.

लांबपल्ल्यांच्या वाहनांची विशेष सुरक्षा तपासणी करण्यात आली. यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी फटाके वाजवण्याचे आणि नवीन रॉकेट सोडण्याचे आदेश दिले आहेत. उपायुक्त (ऑपरेशन्स) अकबर पठाण यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत आणि ११ ते ९ जूनपर्यंत बंद आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १० च्या कलम २ अंतर्गत मिळालेल्या अधिकाराखाली उपायुक्तांनी जारी केलेल्या आदेशाची माहिती पोलिसांनी दिली. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे सर्व पोलिसांना कळवण्यात आले आहे.

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला गारपिटीचा इशारा; तर पुढील तीन दिवस…

Web Title: Bomb threat mail sent to mumbai airport and iconic taj hotel and police launch probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • Mumbai
  • mumbai airport
  • Taj Hotel

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.