Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: २ लाख घेऊन दलालाने जुळवलं लग्न, पहिल्याच रात्री नवरीने म्हंटल ‘नाही’, दुसऱ्या दिवशी वर व कुटुंब स्तब्ध

राजस्थानातील किशनगडमध्ये धक्कादायक घटना; दलालाने २ लाख घेऊन लावलेलं लग्न, नवरीने सुहागरात्री अट ठेवून दुसऱ्या दिवशी रोकड-दागिने घेऊन फरार. प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 02, 2025 | 11:16 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक जण आपापल्या आयुष्याची स्वपन पाहत असताना एक टप्पा असा येतो की आपल्याला चांगला जोडीदार हवा असतो. त्याच्या सोबत आपण सुखी संसाराची स्वप्न पाहत असतो. लग्न होण्याचा सोहळा आनंद देणार असतो. मात्र लग्न झाल्याच्या काही तासातच आपल्या स्वप्नांवर पाणी फेरलं तर? तुम्ही विचार पण करणार नाहीत अशी धक्कादायक घटना ही किशनगड राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात घडली आहे. तुम्ही विचार करून थक्क व्हाल असच काहीस घडल आहे.

Pune Crime: गुंड निलेश घायवळच्या संपत्तीची चौकशी सुरू ! भारतात येताच निलेश घायवळला बेड्या

किसनगड मधील राकेश शर्मा आणि पूजा गुर्जर यांचं लग्न झालं. मोठ्या प्रयत्नानी लग्न जुळल लग्न पण पार पडलं. लक्ष्मी म्हणून पूजाला घरी आणल. त्यांचा संसार सुरू झाला. मात्र सुहागरातच्या पहिल्या दिवशीच पूजाने राकेश समोर एक अट ठेवली. ती अट कल्पनेच्या पलीकडची होती. पूजा आणि राकेशला पहिल्या दिवशी आत पाठवून देण्यात आल. आमच्याकडे दोन तीन दिवस काही करत नाहीत ही परंपरा आहे अस तिने सांगितल. राकेश आणि घरच्यांना ही गोष्ट खटकली मात्र त्याकडे त्याने दुर्लक्ष केल, आणि घडला भलताच प्रकार !

राकेश सोबत त्या रात्री काय झाल ?

पूजाने राकेशसमोर आमच्यात काही करत नाहीत ही अट ठेवली आणि रात्रीत घरातील शांतीत रोकड, दागिने घेवून ती पळून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात राकेशला ना मुलगी दिसली ना घरातील दागदागिने, सगळ काही लुटून पूजा फरार झाली.

दोघांच लग्न कस जुळल ?

पूजा आणि राकेशच लग्न हे एका जितनेद्र नायक या व्यक्तीने जुळवलं होत. त्यासाठी त्याने जवळपास २ लाख रुपये घेतले होते. जसपुरमध्ये त्यांनी आधी स्टँप मॅरियेज केल. मात्र लग्नाच्या १० दिवसातच पूजा राकेशला लुटून फरार झाली.

आता या प्रकरणात मदनगंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. नवरी पूजाचा शोध हा घेतला जातोय. मात्र लग्न सारख्या प्रकारात पण जर गंडे घालण्याचे धंदे सुरू असतील तर हे समाजासाठी चांगल नाही. या घटनेने सगळ्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. फसवणूक आणि विश्वासघाताचे गंभीर प्रकरण आहे. पूजा आणि दलालावर कडक कारवाई करण्याची यातून मागणी केली जात आहे.

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

Web Title: Broker arranged marriage for rs 2 lakh wife said no on the first night groom and family shocked the next day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 11:16 AM

Topics:  

  • crime
  • Rajasthan Crime
  • Rajasthan News

संबंधित बातम्या

Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक
1

Satara Crime : शिरवळमध्ये तरुणाची बेदम मारहाणीत हत्या; आरोपी अटकेत, शिरवळ बंदची हाक

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत
2

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह
3

Chhatrapati Sambhajinagar: 1 कोटीच्या खंडणीसाठी शेतकऱ्याची अपहरण करून हत्या, कन्नड घाटात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला मृतदेह

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल
4

आसडी येथे ७५ वर्षीय वृद्धेच्या घरातून ३ लाखांचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.