राजस्थानच्या डुंगरपूरमध्ये पतीने पत्नीची हत्या करून तळघरात पुरली. सहा दिवस लपवल्यानंतर पोलिसांकडे कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपास सुरू केला असून हत्येमागचा हेतू शोधत आहेत.
राजस्थानातील किशनगडमध्ये धक्कादायक घटना; दलालाने २ लाख घेऊन लावलेलं लग्न, नवरीने सुहागरात्री अट ठेवून दुसऱ्या दिवशी रोकड-दागिने घेऊन फरार. प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल.
राजस्थान उच्च न्यायालयाने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. एका १९ वर्षिय तरुणाला सोशल मीडियाचा गैरवापर करणं महागात पडलं आहे. न्यायालयाने त्याला तीन वर्षांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी आणली आहे.
अजमेरमधील किशनगढमध्ये पोलिसांनी भाजप नेते रोहित सैनीला अटक करण्यात आली आहे. पत्नीच्या हत्येच्या प्रकरणी त्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय आहे?
उदयपूर येथील गोगुंदा पोलिसांनी गेल्या रविवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी १८ मुलं आणि १० मुलीना अटक केली आहे. गोगुंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दोन फार्म होऊसमध्ये रेव्ह पार्टी आणि…
राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीला रस्त्यात गाठले. तिला I Love You म्हण असे धमकावले. तरुणी हे बघून एकदम घाबरली.
पत्नीसोबत झालेल्या भांडणाचा राग एका बापाने १८ महिन्यांच्या मुलावर काढला आहे. नराधम बापाने मुलाची हत्या करून मृतदेह बोअरवेलमध्ये फेकून दिला आहे. राजस्थानची राजधानी जयपूरनजीक जमवरमगडच्या दीपोला गावात ही घटना घडली…
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर येथे शुक्रवारी एका हातगाडीला एका कारणे धडक दिल्याने कारचालकास बेदम मारहाण करून त्याला ठार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जयपूर जिल्हा न्यायालयाने ११ वर्षे जुन्या एका प्रकरणात काँग्रेसच्या दोन आमदारांसह नऊ जणांना प्रत्येकी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सर्व आरोपींना रस्ता रोखणे आणि बेकायदेशीर सभा घेतल्याबद्दल दोषी ठरवलं आहे.
अश्लील व्हिडीओ बनवण्याच्या कारणावरून एका तरुण आणि तरुणीला अटक करण्यात आली आहे. तरुणीला २५ लाख पगार असल्याचं समोर आलं आहे. यांनी बनवलेला अश्लील व्हिडीओ वायरल झाला आहे.
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात एका महिलेवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार (Gang Rape in Rajasthan) केल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी अत्याचारानंतर महिलेला मारहाणही केली आणि तिचे कपडे घेऊन पळून गेले, अशी माहिती…
मोबाईल गेमची (Mobile Game) आवड लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांना लागत आहे. याच मोबाईल गेममुळे एका लहान मुलाला त्याच्या काकाने बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना…
कुणाच्याही अंगावर ऐकून काटा येईल असा प्रकार समोर आला आहे. 25 वर्षांच्या तरुणाची भर रस्त्यात अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder of Youth in Jalor) करण्यात आली. रहिवाशांची वस्ती असलेल्या भागात भर…
राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात (Sirohi Crime) एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये भाजपचे नेते, माजी आमदार टीकमचंद कांत (Tikamchand Kant) यांचे पुत्र सुनीश कांत (Sunish Kant) यांनी आत्महत्या केली.
अंगावर शहारे उभे करील अशी घटना समोर आली आहे. 20 वर्षांची एक तरुणी बॉयफ्रेंडसोबत जंगलात फिरायला गेली असताना तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला जबर…