Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: संपत्तीच्या वादातून चुलत भावावर हल्ल्याचा प्रयत्न; दुकानात पेट्रोलची बाटली…, गुन्हा दाखल

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 30, 2024 | 10:29 AM
Crime News: संपत्तीच्या वादातून चुलत भावावर हल्ल्याचा प्रयत्न; दुकानात पेट्रोलची बाटली..., गुन्हा दाखल

Crime News: संपत्तीच्या वादातून चुलत भावावर हल्ल्याचा प्रयत्न; दुकानात पेट्रोलची बाटली..., गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:
पुणे: वारसा हक्काने येणारा हिश्श्यावरीन वाद घालत चुलत भावाच्या घरात घुसून शिवीगाळ करत दुकानामध्ये पेट्रोलची बाटली टाकल्याची घटना वानवडी परिसरात घडली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात शेखर रामभाऊ माने (28, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक मोहन माने (28, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार चिंतामणीनगर येथील निर्मला हेअर्स ड्रेसर्स येथे 8 नोव्हेंबर रोजी तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, दि. 8 नोव्हेंबर रोजी आरोपीने दुकानातील वारसा हक्काने येणारा हिस्सा मागण्यासाठी घरामध्ये घुसले. यावेळी दिपक माने यांना शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच दुकानामध्ये पेट्रोलची बॉटल टाकून हातातील कोयत्याने शेखर माने यांना व चुलते संजय माने यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. हरीविश्व अपार्टमेंट, पाथर्डी शिवार, नाशिक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा: Fraud News: रेल्वेत नोकरी लावतो सांगितले अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार चिंचवड परिसरात राहायला आहेत. त्यांची आरोपी राजगुरु याच्याशी २०२१ मध्ये ओळख झाली होती. तक्रारदाराच्या परिचितांना राजेश याने रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. रेल्वेतील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली. नंतर तक्रारदाराने राजेशला वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरुपात दहा लाख रुपये दिले.

पुण्यात 14 लाखांचे ड्रग्स जप्त

 

पुण्याच्या मध्यभागातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा सराईत गुन्हेगाराकडून ‘ड्रग्ज’साठा पकडला आहे. १४ लाख ६० हजार रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला असून, त्यासोबतच एक पिस्तूल आणि दोन काडतूसे जप्त केली आहेत. धक्कादायक म्हणजे, सराईताने “गेम” करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Drugs Seized: पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त; पिस्तूल आणि काडतूसेही जप्त

बॉबी भागवत सुरवसे (वय २८, रा. गजराज हेल्थ क्लबजवळ, सर्वे नं. १२, लक्ष्मीनगर येरवडा) आणि तोसिम ऊफ लडडु रहिम खान (वय ३२, रा. १२८२ दर्गारोड, कसबा पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title: Brother attack on cousin about property relates subject pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.